sambhajiraje chhatrapati yuvraj, maharashtra, beed, jalna saam tv
महाराष्ट्र

...म्हणून महाराष्ट्रातील राजकीय गाेंधळ संपला पाहिजे : संभाजीराजे छत्रपती

स्वराज्य संघटनेची स्थापना कशासाठी करण्यात आली आहे याबाबत संभाजीराजे छत्रपतींनी वडीगोद्री येथे नमूद केले.

लक्ष्मण सोळुंके

जालना : राज्यात (maharashtra) सर्वसामान्य माणसांचे प्रश्न कायम आहेत. त्यामुळे राज्यात कुणीही सत्तेत या आणि कुणीही विरोधात बसा पण राज्यात सुरू असलेला गोंधळ लवकरात लवकर संपवा आणि सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवा असे संभाजीराजे छत्रपती (yuvraj sambhajiraje chhatrapati) यांनी म्हटलं आहे. (sambhajiraje chhatrapati yuvraj latest marathi news)

संभाजीराजे छत्रपती बीड येथे कार्यक्रमासाठी जात असताना जालन्यातील वडीगोद्री येथे काही काळ थांबले हाेते. एका कार्यक्रमात राजेंनी सध्याच्या महाराष्ट्रातील सुरु असलेल्या राजकीय घडामाेडींवर भाष्य केले.

ते म्हणाले सध्या राज्यात अनेक घटकांचे प्रश्न प्रलंबित आहेत. त्यातच राज्यात अजून ही पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. त्यामुळे राज्यातील गोंधळ संपवून प्रलंबित प्रश्न मार्गी लागले पाहिजेत. दरम्यान स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून शेतकरी प्रश्न असो किंवा सर्वसामान्य प्रश्न असाे हे सोडवण्याचे काम करु या. काेणाला सत्तेत बसायची आहे त्यांनी सत्ते बसा. काेणाला विराेधात बसायचे आहे त्यांनी विराेधात बसा पण शेतक-यांचे प्रश्न तातडीने साेडविण्यासाठी प्रयत्न करा.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींची फोनवर चर्चा

EPFO : लग्न ठरलंय! पीएफचे पैसे कसे काढायचे? EPFO चा हा नियम आत्ताच वाचा

पावसाळ्यात कोणती सनस्क्रीन वापरायची?

Bone cancer symptoms: हाडं सतत दुखतायत म्हणून दुर्लक्ष करताय? डॉक्टरांनी सांगितली बोन कॅन्सरची सुरुवातीची चार महत्त्वाची लक्षणं

Ahilyanagar Crime: मंदिरातील बाथरूममध्ये साधूचं नको ते कृत्य, नग्न अवस्थेत महिलेसोबत आढळला; अहिल्यानगरमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT