Sambhajinagar Crime News Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar Crime News : संतापजनक घटना;  साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर शाळेतच अत्याचार

Sambhajinagar संतापजनक घटना;  साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर शाळेतच अत्याचार

साम टिव्ही ब्युरो

नवनीत तापडिया 

छत्रपती संभाजीनगर  : शहरातील पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर (Sambhajinagar) शाळेतच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चिमुकलीच्या वर्ग शिक्षकाच्या मदतीनेच हा प्रकार (Crime News) झाल्याची माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)

छत्रपती संभाजीनगर शहरात हा प्रकार घडला आहे. शहरातील एन ४ परिसरात असलेल्या या शाळेत सदरची चिमुकली शिकत होती. एक मुलगी आणि तिचा बॉयफ्रेंड तिला एका खोलीत नेऊन तिच्यावर अत्याचार करायचे. दरम्यान मुलीच्या आई-वडिलांनी पुंडलिकनगर पोलीस ठाणे गाठत कैफियत मांडली. पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांनी तातडीने अत्याचार करणारी मुलगी आणि तिचा बॉयफ्रेंड (School) यांना ताब्यात घेतले असून पुढील तपास पुंडलिक नगर पोलीस करीत आहेत.

वर्ग शिक्षकांच्या मदतीने एक मुलगी आणि तिचा बॉयफ्रेंड मागील काही दिवसांपासून सातत्याने लैंगिक अत्याचार करत असल्याची तक्रार (Police) चिमुकलीच्या आईने पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात दिली. या घटनेमुळे पुंडलिक नगर परिसरात संताप व्यक्त केला जातोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanskruti Balgude: क्लासी लूक अन् बोल्ड अदा,संस्कृतीला पाहून पब्लिक झाली फिदा

'Bigg Boss 19'मध्ये 8 सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार; कोणाचा पत्ता होणार कट?

Maharashtra Live News Update: थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेतील

Pimpri chinchwad : शेअर मार्केटच्या नावाखाली ६४ लाखात फसवणूक; टोळी पोलिसांच्या ताब्यात

Jalna : जालन्यातील शेतकऱ्याने शेतातील भाजी काढण्यासाठी वापरला रोपवे | VIDEO

SCROLL FOR NEXT