Sambhajinagar Water Scarcity
Sambhajinagar Water Scarcity Saam tv
महाराष्ट्र

Water Scarcity : टंचाईच्या झळा.. जिल्ह्यातील २३८ गावांना टँकरने पाणी

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 
छत्रपती संभाजीनगर
: यंदा पाणी टंचाईची भीषणता वाढलेली आहे. विहिरींमधील पाणी आटले असल्याने गावांमध्ये पाण्याची समस्या बिकट झाली आहे. ही भीषणता कमी करण्यासाठी ट्रॅकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असून (Sambhajinagar) संभाजीनगर जिल्ह्यातील तब्बल २३८ गावांना ट्रॅकरने पाणी पूरवठा केला जात आहे. (Maharashtra News)

लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election) कामकाज सुरू असतानाच दुसरीकडे जिल्ह्यात निर्माण होत असलेली पाणी टंचाईची (Water Scarcity) परिस्थिती संवेदनशीलतेने हाताळावी त्यासाठी आचारसंहितेच्या अडथळा आणू नका; असे स्पष्ट संकेत निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. निवडणूक आयोगाने याबाबत स्पष्ट निर्मितीची माहिती त्यांनी दिली असून सध्या जिल्ह्यातील १९१ विहिरी अधिकृत करण्यात आले असून २३८ गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

टंचाई निवारण कामासाठी आचारसंहितेचा अडथळा नसल्याची निवडणूक आयोगाची स्पष्ट निर्देश आहेत. त्यानुसार प्रशासनाने टंचाईग्रस्त परिसरातील टँकरचे प्रस्ताव संवेदनशीलतेने मंजूर करावे आणि पाणी स्रोतांचे बळकटीकरण करावे त्याबरोबरच बाष्पीभवन प्रतिबंधक उपाययोजना राबवाव्यात अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंमुळेच गेली 1999मध्ये युतीची सत्ता, देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप

Sushma Andhare : 'लाव रे तो व्हिडिओवर' सुषमा अंधारेंची तिखट प्रतिक्रिया; बाळासाहेबांचं नाव घेत राज ठाकरेंना सुनावलं

Horoscope: 1 वर्षानंतर सूर्य होणार शुक्राच्या राशीत विराजमान, 3 राशींचा होणार फायदा; या 2 राशींचे लोक राहा सावध

PoK तापलं; आंदोलनकर्ते आणि पोलीस कर्मचारी आमनेसामने; एका अधिकाऱ्याचा मृत्यू, १०० जण जखमी

RCB vs DC: बेंगळुरूचा 'चॅम्पियन' गेम; पॉईंट्स टेबलमध्ये घेतली भरारी

SCROLL FOR NEXT