LPG Gas Booking: गॅस सिलेंडर मिळत नाही? घरबसल्या करा या 4 सोप्या पद्धतीने करा झटपट बुकिंग

Sakshi Sunil Jadhav

गॅस सिलेंडरच्या चर्चांना जोर

सध्या लोकांच्या चर्चेत फक्त गॅसच्या बाटल्याच्याच चर्चा आहेत. अनेकांना गॅसचे बाटले मिळालेले नाहीत. फॅमिली मोठी असल्यामुळे त्यांना आता चुली पेटवण्याकडे वळावं लागतंय.

LPG Gas Update

युद्धाचा परिणाम

मध्य-पूर्वेत वाढलेल्या तणावामुळे आणि इराण-इस्त्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशातल्या एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम झाल्याची चर्चा सुरू आहे. अनेक शहरांमध्ये ग्राहकांना गॅस सिलेंडर मिळण्यासाठी खूप वाट पाहावी लागतेय.

online gas cylinder booking India

येणारे अडथळे

काही ठिकाणी ग्राहक गॅस एजन्सीकडे तक्रार करताना दिसत आहेत. मात्र, घरबसल्या काही सोप्या पद्धती वापरून तुम्ही गॅस सिलेंडर बुक करू शकता.

Indane HP Bharat gas booking methods

केंद्र सरकारकडून महत्त्वाचा निर्णय

गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी केंद्र सरकारने अत्यावश्यक वस्तू अधिनियम (ESMA) लागू केल्याची माहिती समोर येत आहे.

Indane HP Bharat gas booking methods

सिलेंडरच्या तक्रारी

जर बुकिंग करूनही सिलेंडर वेळेत मिळत नसेल, तर ग्राहकांना अधिकृत मार्गाने तक्रार नोंदवण्याची सुविधा उपलब्ध आहे.

Indane HP Bharat gas booking methods

इंडेन गॅससाठी ऑनलाईन बुकिंग

इंडेन ग्राहकांनी अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करून 'Book Your Cylinder' या पर्यायाद्वारे सहज बुकिंग करू शकतात.

Indane HP Bharat gas booking methods

एचपी गॅससाठी मोबाईल ॲप सुविधा

एचपी गॅस ग्राहक HP Pay ॲप किंवा IVRS क्रमांक 88888 23456 वर कॉल करून सिलेंडर बुक करू शकतात.

Indane HP Bharat gas booking methods

भारत गॅससाठी डिजिटल बुकिंग

भारत गॅस ग्राहक Paytm सारख्या ॲपवर गॅस बुकिंग पर्याय निवडून ग्राहक क्रमांक व मोबाईल नंबर टाकून ऑनलाईन पेमेंट करून बुकिंग करू शकतात.

LPG refill WhatsApp SMS booking

व्हॉट्सॲपवरून गॅस बुकिंग

इंडेन ग्राहक 77189 55555 या अधिकृत व्हॉट्सॲप क्रमांकावर मेसेज करून LPG रिफिल बुक करू शकतात.

LPG Gas Booking

HPगॅसची व्हॉट्सॲप सेवा

एचपी गॅस ग्राहक 92222 01122 या क्रमांकावर 'HI' असा मेसेज पाठवून व्हॉट्सॲप सेवा सुरू करून बुकिंग करू शकतात.

LPG Gas Booking

SMS आणि मिस्ड कॉल बुकिंग

इंडेन ग्राहक 77189 55555 वर SMS करून किंवा 84549 55555 वर मिस्ड कॉल देऊन बुकिंग करू शकतात. भारत गॅससाठी 77150 12345 किंवा टोल-फ्री 1800 22 4344 वर संपर्क करता येतो.

LPG Gas Booking

NEXT: Lapwing Bird: टिटव्या स्वप्नात ओरडताना दिसणं शुभ की अशुभ? जाणून घ्या सत्य

lapwing dream interpretation
येथे क्लिक करा