Sambahji Bhide Saam tv
महाराष्ट्र

Sambahji Bhide Controversy : भिडे गुरुजींना अटक करा; महाविकास आघाडीची मागणी

Sambhajinagar News भिडे गुरुजींना अटक करा; महाविकास आघाडीची मागणी

Rajesh Sonwane

नवनीत तापडिया 

छत्रपती संभाजीनगर : आपल्या वक्तव्याने सध्या चर्चेत असलेले भिडे गुरुजी (Sambhaji Bhide) हे उद्या छत्रपती संभाजीनगर शहरात येत आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) शिष्टमंडळाने आज पोलीस आयुक्तांची भेट घेत, निवेदन देत त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. (Latest Marathi News)

संभाजी भिडे गुरुजी यांनी महात्मा गांधी आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने वातावरण चांगलं आहे. राज्यभारत याचा निषेध केला जात आहे. या दरम्यान भिडे गुरुजी १ ऑगस्टला संभाजीनगरमध्ये येत आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून शहरातील त्यांच्या कुठल्याही कार्यक्रमाला परवानगी देऊ नये; अशी मागणी होत आहे. 

कार्यक्रम हाणून पाडण्याचा इशारा

भिडे गुरुजींच्या उद्याच्या शहरातील कार्यक्रमाला परवानगी दिली, तर महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांच्यावतीने तो कार्यक्रम हाणून पाडण्यात येईल; असा इशारा महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आलेला आहे. तसेच जर उद्या भिडे गुरुजी शहरात आलेच तर ते वापस कसे जातील हे बघूच असा इशारा देखील शिवसेनेच्यावतीने देण्यात आला आहे. या शिष्टमंडळामध्ये काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : ऐन दिवाळीतच सांगली शहरात पाणी टंचाई

Prajakta Mali: दिवाळीसाठी प्राजक्ता माळीचा खास लूक; PHOTO पाहा

Virender Sehwag Birthday: अंपायरला भारतात करून दिली शॉपिंग आणि पुढच्याच सामन्यात...! वीरूने ऐकवलेला भन्नाट किस्सा

Airtel Recharge Offer: एकदाच रिचार्ज करा, ३६५ दिवस फ्री! एअरटेलचे नवीन प्लॅन, किंमत किती?

माजोरड्या रिक्षाचालकाचा भर रस्त्यात तरुणीवर हल्ला|VIDEO

SCROLL FOR NEXT