sambhajinagar municipal corporation appeals employees to pay property tax saam tv
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation : छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा कर्म-यांना आदेश, कर भराल तरच पगार

गेले दोन महिने मालमत्ता कर आणि पाणीकर वसुलीवर अधिक भर दिला असल्याने ज्यांच्याकडे मोठी थकबाकी आहे त्यांना महापालिकेने जप्तीच्या नोटीसाही बजावल्या आहेत.

Siddharth Latkar

- रामनाथ ढाकणे

Chhatrapati Sambhajinagar News :

मार्च महिन्याच्या प्रारंभीच छत्रपती संभाजीनगर महापालिकेने (sambhajinagar municipal corporation) मालमत्ता कर (property tax) शंभर टक्के वसूल व्हावा यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्याच एक भाग म्हणून महापालिकेने स्वत:पासून सुरुवात या प्रमाणे त्यांच्या कर्मचा-यांना मालमत्ता कर भरणा पावती दाखवा मगच पगार असा आदेश काढला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

छत्रपती संभाजीनगर महापालिकेने त्यांच्याकडे असलेल्या कायमस्वरूपी अधिकारी कर्मचाऱ्यांनी मालमत्ता कर, पाणीकर भरल्याची पावती सादर करावी असे निर्देश दिले आहेत. कर भरणा झाला असेल तरच मार्च महिन्यात फेब्रुवारी महिन्याचा पगार दिला जाईल असेही महापालिका प्रशासनाने कर्मचा-यांना सांगितले आहे. (Maharashtra News)

या आदेशाला साडेतीन हजार कर्मचाऱ्यांपैकी केवळ 470 जणांचा प्रतिसाद मिळाला आहे. महापालिकेने गेले दोन महिने मालमत्ता कर आणि पाणीकर वसुलीवर अधिक भर दिला असल्याने ज्यांच्याकडे मोठी थकबाकी आहे त्यांना मालमत्ता जप्तीच्या नोटीसाही बजावण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Politics: माजी मुख्यमंत्र्यांना काँग्रेसकडून ऑफर, भाजपचं टेन्शन वाढलं

शरद पवारांनी पत्र लिहून मदतीची मागणी करणं अनपेक्षित; रविंद्र चव्हाणांचा टोला|VIDEO

दिशा सालियन प्रकरणात ठाकरेंनी सत्तेचा गैरवापर केला? तपास यंत्रणेवर काय म्हणाले भाजप प्रदेशाध्यक्ष?

BSNL Recharge Plan: फक्त १ रुपयात २४ दिवसांचा रिचार्ज प्लॅन; २४GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग, जाणून घ्या फायदे

Banana Vs Pomegranate Fruit Benefits: केळी खावी की डाळिंब? डॉक्टरांच्या मते 'हे' फळ देतं शरीराला दुप्पट ताकद; पाहा आश्चर्यकारक फायदे

SCROLL FOR NEXT