Mahashivratri 2024 : त्र्यंबकेश्वर मंदिर प्रशासनाचा माेठा निर्णय, 'या' दिवशी भाविकांना पहाटे 4 वाजल्यापासून मिळणार दर्शन

Nashik Trimbakeshwar Mandir News : महाशिवरात्री नंतर व्हीआयपी दर्शन पास देखील ऑनलाईन करण्याचा मानस त्र्यंबकेश्वर मंदिर प्रशासनाचा असल्याची माहिती देण्यात आली.
mahashivratri 2024 trimbakeshwar mandir will remain opened for 24 hrs
mahashivratri 2024 trimbakeshwar mandir will remain opened for 24 hrsSaam tv
Published On

Trimbakeshwar Temple News :

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिर महाशिवरात्री (mahashivratri 2024) निमित्त २४ तास खुलं राहणार आहे. भाविकांना (devotees) त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेता यावे यासाठी मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे (Maharashtra News)

महाशिवरात्रीला पहाटे ४ वाजल्यापासून भाविकांना त्र्यंबकेश्वराच दर्शन घेता येणार आहे. भाविकांची गर्दी लक्षात घेता कोणतीही अप्रिय घटना टाळण्यासाठी मंदिराच्या गर्भ गृहातील दर्शन मात्र बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे.

mahashivratri 2024 trimbakeshwar mandir will remain opened for 24 hrs
Parbhani : परभणीमध्ये कापसाच्या दरात 900 रुपयांची वाढ, साेयाबीन उत्पादकांना भाव वाढीची अपेक्षा

दरम्यान दुसऱ्या दिवशी ९ मार्चला रात्री ९ वाजेपर्यंत त्र्यंबकेश्वराचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं ठेवले जाणार आहे याची भाविकांनी दखल घ्यावी असे आवाहन मंदिर प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान व्हीआयपी दर्शन पास देखील लवकरच ऑनलाईन करण्याचा मानस मंदिर प्रशासनाचा असल्याची माहिती देण्यात आली.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

mahashivratri 2024 trimbakeshwar mandir will remain opened for 24 hrs
Gondia : शासकीय धान खरेदीला ३१ पर्यंत मुदतवाढ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com