Telangana government introduces strict rule to protect elderly parents by cutting salaries of negligent employees. Saam Tv
महाराष्ट्र

आई-वडिलांची उपेक्षा करणाऱ्यांनो सावधान! आई-वडिलांकडे पाठ, पगारात कपात

Salary Deduction For Neglecting Elderly Parents: आई-वडिलांची उपेक्षा करणाऱ्या मुलांना आता सरकार चांगलचं वठणीवर आणणार आहे... वृद्ध आई-वडिलांची देखभाल न करणाऱ्या मुलांच्या पगारावर आता गदा येणार आहे... मात्र हा नियम नेमका कुठे लागू करण्यात आलाय़...

Suprim Maskar

बदलत्या जीवनशैलीत विभक्त कुटुंब पद्धतीमुळे अनेक जण आपल्या आई-वडिलांची उपेक्षा करतात...मात्र आई-वडिलांची सेवा न करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा फटका बसणार आहे.... त्यामुळे वृद्ध आई-वडिलांची काळजी न घेणाऱ्या मुलांवर आता सरकार कसा वचक ठेवणार?

आई-वडिलांकडे पाठ, पगारात कपात

आई-व़डिलांची उपेक्षा करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून 10 टक्के रक्कम कपात

कपात केलेली रक्कम थेट आई-वडिलांच्या बँक खात्यात

वृद्ध आई-वडिलांच्या तक्रारीचीही गांभीर्यानं दखल घेतली जाणार

ज्येष्ठांसाठी 'प्रणाम' नावाने डे केअर सेंटरही स्थापन करण्यात येणार

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी यासंदर्भात नवा कायदा लागू करण्याची घोषणा केलीय... त्यामुळे हा नियम सध्या जरी तेलंगणापुरता मर्यादीत असला तरी तरी कर्तव्यात चुकणाऱ्या सर्वच मुलांवर अशी कारवाई व्हायला हवी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा; दोन गटात तुफान हाणामारी

के एल राहुलची शतकी खेळी व्यर्थ; न्यूझीलंडचा भारतावर मोठा विजय

मध्य रेल्वेचा विशेष पॉवरब्लॉक; अनेक लांबपल्ल्याच्या ट्रेनच्या मार्गात बदल, वाचा संपूर्ण वेळापत्रक

बीएमसीतही लाडक्याच किंगमेकर ठरणार? लाडकीच्या हाती, पालिकेची चावी?

ऐन निवडणुकीत राज्यात पैशांचा पाऊस; निवडणूक अधिकाऱ्यांनी २ दिवसांत ९०००००० रुपयांची रोकड पकडली

SCROLL FOR NEXT