Sakal-Saam TV Survey Saam TV
महाराष्ट्र

Sakal-Saam TV Survey: शिंदे यांच्यासोबत सत्तेत जाऊन भाजपने चूक केली?, सर्व्हेत समर्थकांनी मांडलं धक्कादायक मत

Saam Survey : शिंदे यांच्यासोबत सत्तेत जाऊन भाजपने चूक केली?, सर्व्हेत समर्थकांनी मांडलं धक्कादायक मत

Satish Kengar

Sakal-Saam TV Survey: शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. त्यांच्या घोषणेनंतर राज्यातील राजकारणात उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत. पवार यांनी अध्यक्षपद सोडत असल्याची घोषणा केल्यानंतर लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. याच प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी 'सकाळ-साम सर्व्हे' (Sakal-Saam TV Survey) करण्यात आला आहे.

यातच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत सत्तेत जाऊन भाजपने (BJP) चूक केली का? या प्रश्नाचं उत्तरही आम्ही सगळ्याच पक्षातील राजकीय कार्यकर्त्यांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

Sharad Pawar Resigns Sakal-Saam TV Survey : कसा केला सर्व्हे?

सकाळ-साम सर्व्हेमध्ये शरद पवार यांच्या घोषणेनंतर सर्वपक्षीय समर्थकांचा कल जाणून घेतला आहे. यात फक्त राष्ट्रवादी नाही तर इतर पक्षातील कार्यकर्त्यांचं मत देखील आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये हा सर्व्हे केला आहे. यात सर्व वयोगटातील महिला आणि पुरुषांचा समावेश आहे.  (Latest Marathi News)

यात सर्व्हेत असा प्रश्न विचारण्यात आला की, एकनाथ शिंदे यांच्यासोबत सत्तेत जाऊन भाजपने चूक केली का? यावर खालील प्रमाणे लोकांनी आपली मत नोंदवली आहेत.

यात ५८ टक्के लोकांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत सत्तेत जाऊन भाजपनं चूक केल्याचं म्हटलं अहे. तर ३२ टक्के लोकांनी भाजपने चूक केली नसल्याचं म्हटलं अहे. तर ११ टक्के लोकांनी याबाबत काहीही सांगता येत नाही, असं म्हटलं अहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Working Women: लग्नानंतरही महिलांनी नोकरी का करणे? जाणून घ्या कारण

Hair Care : घरच्या घरी करा पार्लरसारखे हेअर सेट, लगेचच फॉलो करा 'या' टिप्स

Maharashtra Live News Update: मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण : पुणे पोलिसांकडून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

Parliament Session:भारतात चीनची घुसखोरी राहुल गांधींच्या आरोपानंतर विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी; कोणत्या पुस्तकावरून लोकसभेत गोंधळ उडाला?

राजकारणात मोठा उलटफेर; ठाकरे महापौर होणार, भाजपकडून घोषणा

SCROLL FOR NEXT