maratha aarakshan saam tv
महाराष्ट्र

Maratha Aarakshan : मराठा आरक्षणासाठी येवल्यात सकल मराठा समाजाचे अन्नत्याग आंदोलन

गेल्या सहा दिवसांपासून या कार्यकर्त्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे.

Siddharth Latkar

- अजय सोनवणे

Yeola News : मराठा आरक्षण (maratha reservation) यासह अन्य मागण्यांसाठी कार्यकर्त्यांचे आजही येवला येथे अन्नत्याग आंदोलन सुरुच आहे. या आंदाेलनाचा आजचा 34 वा दिवस आहे. दरम्यान काही आंदाेलकांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. (Maharashtra News)

मराठा आरक्षण प्रश्नावर मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil latest marathi news) यांनी अन्नत्याग आंदोलन सुरु केल्यानंतर त्याल पाठिंबा म्हणून नाशिकच्या येवल्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने तहसिल कार्यालयावर उपोषण सुरु करण्यात आले होते.

मराठा आरक्षण मिळावे तसेच काही स्थानिक मागण्यांसाठी सकल मराठा समाज कार्यकर्त्यांचे आज ३४ व्या दिवशी उपोषण सुरु आहे. गेल्या सहा दिवसांपासून या कार्यकर्त्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे.

जो पर्यंत आरक्षण मिळत नाही आणि प्रशासन स्थानिक मागण्यांची प्रशासनाने दखल न घेतल्यास आत्मदहन आंदोलनाचा (aandolan) इशारा देण्यात आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS: टीम इंडियाला दुखापतींचं ग्रहण, विराट गेला होता हॉस्पिटलमध्ये, सरावावेळी २ फलंदाज जायबंदी

Hydrogen Railway: देशात लवकरच येणार हायड्रोजनवर चालणारी रेल्वे; वैशिष्ट्ये काय? जाणून घ्या

Pune News : मुलांची परीक्षा फी भरली, आयोगानं थेट उमेदवाराला पाठवली नोटीस!

Almond Milk: बदामाचे दूध प्यायल्यास काय होते?

Health: घसादुखीमुळे होऊ शकतात ५ धोकादायक आजार, चुकूनही दुर्लक्ष करु नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT