nalasopara, sahil bawkar, kalamb sea saam tv
महाराष्ट्र

Kalamb Beach : नालासोपाऱ्यातील युवकाचा समुद्रात बुडून मृत्यू

पाेलिस घटनेचा तपास करीत आहेत.

चेतन इंगळे

Nalasopara : समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा (youth) बुडून (drowned) मृत्यू झाल्याची घटना नालासाेपारा (nalasopara latest news) येथे घडली आहे. पाेलिसांकडून (police) मिळालेल्या माहितीनूसार साहिल बावकर (sahil bawkar) (वय २१) असे बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. (Maharashtra News)

साहिल हा त्याच्या मित्रांसमवेत कळंब (kalamb sea) येथील समुद्र किनाऱ्यावर फिरण्यासाठी आला होता. आज सकाळच्या सुमारास साहिल याचा मृतदेह मासेमारीसाठी गेलेल्या लहान बोटीच्या जाळ्यात अडकल्याचे मच्छिमारांना दिसून आले.

या घटनेची माहिती बोट मालकाने तातडीने पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी बोटीच्या मदतीने साहिल याचा मृतदेह किनाऱ्यावर आणण्यात आला. साहिल याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. या घटनेची चाैकशी सुरु असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावती शहरातील 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीची हत्या

Dahi Handi 2026: दहीहंडी फोडण्याची परंपरा कधीपासून सुरू झाली? गोविंदा मानवी मनोरे का रचतात? इतिहास जाणून घ्या

GDS Bharti 2026: १० वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; लगेच जाणून घ्या प्रोसेस

280 निवडणुका लढवणाऱ्या ज्येष्ठ नेत्याचं निधन; इंदिरा गांधींपासून वाजपेयी-आडवाणींपर्यंत दिग्गजांविरोधात दिली होती लढत, राजकारणात शोककळा

Bapat Memes: विद्यानंद बापटांच्या मराठीची सोशल मीडियावर हवा; एकापेक्षा एक भन्नाट मिम्स व्हायरल

SCROLL FOR NEXT