Saam TV exit poll Maharashtra 29 municipal corporations Saam TV exit poll
महाराष्ट्र

Saam TV exit poll : मुंबईत ठाकरेंच्या सत्तेला सुरूंग, राज्यात भाजप क्रमांक १ चा पक्ष, काँग्रेस तिसऱ्या स्थानावर, वाचा एक्झिट पोलचा अंदाज

Saam TV exit poll Maharashtra 29 municipal corporations : साम टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार राज्यातील २९ महापालिकांमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळेल असा अंदाज आहे. भाजप सर्वाधिक नगरसेवकांसह क्रमांक एकचा पक्ष ठरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Namdeo Kumbhar

Saam TV Maharashtra municipal election exit poll results : राज्यातील २९ महापालिकांत कुणाची सत्ता येणार? हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. मुंबईपासून नागपूरपर्यंत आणि जळगावपासून कोल्हापूर आणि चंद्रपूरपासून सोलापूरपर्यंत कुणाची सत्ता येणार? याकडे देशाचे लक्ष लागेलय. राज्यात पुन्हा एकदा भाजपच क्रमांक एकचा पक्ष ठरण्याची शक्यता एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे. मुंबई, पुण्यासह राज्यातील महापालिकांचा एक्झिट पोल सकाळ समूहाने केला. त्यामध्ये भाजपचे सर्वाधिक नगरसेवक येतील, असा अंदाज वर्तवण्यात आलाय. मुंबईमध्ये ठाकरेंची सत्ता जाऊ शकते, तर पहिल्यांदाच बीएमसीमध्ये भाजपचा महापौर बसण्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलाय.

राज्यात महायुतीची त्सुनामी; एक्झिट पोलमध्ये भाजप नंबर वन

एक्झिट पोलनुसार, मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि नवी मुंबईसारख्या महत्त्वाच्या शहरांसह विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळत असल्याचे दिसतेय. राज्यात सर्वाधिक नगरसेवक भाजपचे येण्याची शक्यता आहे. तर महायुतीचे तब्बल १९५९ नगरसेवक निवडून येऊ शकतात. २९ महापालिकांत भाजपचे ११६४ नगरसेवक येण्याची शक्यता आहे. तर एकनाथ शिंदेंची शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरू शकतो. शिंदेंच्या शिवसेनेचे ५५२ नगरसेवक येतील असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलाय. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे २४३ नगरसेवक येतील असा अंदाज सर्व्हेत वर्तवण्यात आलाय.

ठाकरेंच्या शिवसेनेचे किती नगरसेवक येणार ?

ठाकरेंच्या शिवसेनेची मुंबईतील सत्ता जाऊ शकते, असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवला आहे. शिवसेनेचे राज्यात फक्त १७५ नगरसेवक निवडून येऊ शकतात. तर काँग्रेसचे ३२२ आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे १७५ नगरसेवक निवडून येण्याची शक्यता आहे. मनसेला ३५ ते ४० जागांवर यश मिळू शकते, असा अंदाज सर्व्हेने व्यक्त केला आहे. इतर जागांवर ३०० च्या आसपास नगरसेवक येऊ शकतात. स्थानिक स्वराज्य संस्थांवर पुन्हा एकदा महायुतीचाच झेंडा फडकण्याचा अंदाज या एक्झिट पोलमधून स्पष्ट होत आहे. काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अपेक्षेपेक्षा कमी जागांवर समाधान मानावे लागत असल्याचे दिसत आहे.

२९ महापालिकांमध्ये कुणाची सत्ता? पाहा एक्झिट पोलचा अंदाज काय सांगतोय?

मुंबई

भाजप - ८४

शिंदे सेना - ५३

ठाकरे सेना - ६५

मनसे १०

राष्ट्रवादी शरद पवार ३

राष्ट्रवादी अजित पवार ३

काँग्रेस - २३

इतर - ५

ठाणे

भाजप - २६

शिंदेसेना - ७२

ठाकरेसेना -३

मनसे - २

राष्ट्रवादी शरद पवार -१०

राष्ट्रवादी अजित पवार -१५

काँग्रेस - ३

इतर - ००

कल्याण डोंबिवली -

भाजप - ४२

शिंदेसेना - ५७

ठाकरेसेना -६

मनसे - ६

राष्ट्रवादी अजित पवार -०

राष्ट्रवादी शरद पवार -२

काँग्रेस -२

इतर -७

नवी मुंबई

भाजप - ६४

शिंदेसेना - ४०

ठाकरेसेना - ४

मनसे - १

राष्ट्रवादी अजित पवार -१

राष्ट्रवादी शरद पवार -१

काँग्रेस -०

इतर -०

वसई विरार -

भाजप -२७

शिंदेसेना -५

ठाकरेसेना -७

मनसे बविआ- ७२

राष्ट्रवादी अजित पवार -०

राष्ट्रवादी शरद पवार -०

काँग्रेस -३

इतर -१

उल्हासनगर -

भाजप - २८

शिंदेसेना - २९

ठाकरेसेना -१

मनसे -२

राष्ट्रवादी अजित पवार -४

राष्ट्रवादी शरद पवार -००

काँग्रेस -२

इतर -१२

मीरा भाईंदर

भाजप -४४

शिंदेसेना -३९

ठाकरेसेना -१

मनसे -२

राष्ट्रवादी अजित पवार -४

राष्ट्रवादी शरद पवार -००

काँग्रेस -२

इतर -१२

भिवंडी

भाजप -१८

शिंदेसेना -८

ठाकरेसेना -२

मनसे -००

राष्ट्रवादी अजित पवार -००

राष्ट्रवादी शरद पवार - ४

काँग्रेस - २५

इतर -२४

पनवेल

भाजप - ४७

शिंदेसेना -०३

ठाकरेसेना -०५

मनसे -०१

राष्ट्रवादी अजित पवार -०१

राष्ट्रवादी शरद पवार -०१

काँग्रेस -०२

इतर -१८

पुणे

भाजप - ७०

शिंदेसेना -१२

ठाकरेसेना -५

मनसे -२

राष्ट्रवादी अजित पवार -५५

राष्ट्रवादी शरद पवार -१०

काँग्रेस -०८

इतर -०३

पिंपरी चिंचवड

भाजप -७०

शिंदेसेना -०५

ठाकरेसेना -०२

मनसे -०२

राष्ट्रवादी अजित पवार -४२

राष्ट्रवादी शरद पवार -०७

काँग्रेस -००

इतर - ००

इचलकरंजी

भाजप -३५

शिंदेसेना -५

ठाकरेसेना -०१

मनसे -००

राष्ट्रवादी अजित पवार -२

राष्ट्रवादी शरद पवार -१०

काँग्रेस -०५

इतर -०७

सांगली मिरज

भाजप - ३८

शिंदेसेना - ०४

ठाकरेसेना -००

मनसे -००

राष्ट्रवादी अजित पवार -१०

राष्ट्रवादी शरद पवार -१०

काँग्रेस -१६

इतर -००

कोल्हापूर

भाजप -२१

शिंदेसेना -१५

ठाकरेसेना -२

मनसे -

राष्ट्रवादी अजित पवार -०७

राष्ट्रवादी शरद पवार -००

काँग्रेस -३४

इतर -०२

सोलापूर

भाजप - ६२

शिंदेसेना -१५

ठाकरेसेना -२

मनसे -००

राष्ट्रवादी अजित पवार -४

राष्ट्रवादी शरद पवार -१

काँग्रेस -१२

इतर -७

नाशिक

भाजप -५२

शिंदेसेना -५५

ठाकरेसेना -५

मनसे -२

राष्ट्रवादी अजित पवार -५

राष्ट्रवादी शरद पवार -१

काँग्रेस -१

इतर -१

अहिल्यानगर

भाजप -१९

शिंदेसेना -१४

ठाकरेसेना -४

मनसे -

राष्ट्रवादी अजित पवार -२४

राष्ट्रवादी शरद पवार -४

काँग्रेस -२

इतर -१

जळगाव

भाजप -४०

शिंदेसेना -१९

ठाकरेसेना -५

मनसे -००

राष्ट्रवादी अजित पवार -४

राष्ट्रवादी शरद पवार -२

काँग्रेस -००

इतर -०५

धुळे

भाजप - ३८

शिंदेसेना -११

ठाकरेसेना -५

मनसे -१

राष्ट्रवादी अजित पवार -४

राष्ट्रवादी शरद पवार -३

काँग्रेस -६

इतर -६

मालेगाव

भाजप -८

शिंदेसेना -१५

ठाकरेसेना -००

मनसे -००

राष्ट्रवादी अजित पवार -१

राष्ट्रवादी शरद पवार -०

काँग्रेस -३

इतर -५७

जालना

भाजप - २८

शिंदेसेना -२२

ठाकरेसेना -०१

मनसे -००

राष्ट्रवादी अजित पवार -२

राष्ट्रवादी शरद पवार -२

काँग्रेस -७

इतर -३

नांदेड

भाजप -३९

शिंदेसेना -१५

ठाकरेसेना -००

मनसे -००

राष्ट्रवादी अजित पवार -४

राष्ट्रवादी शरद पवार -००

काँग्रेस -१२

इतर -११

परभणी

भाजप -८

शिंदेसेना -२

ठाकरेसेना -२२

मनसे -००

राष्ट्रवादी अजित पवार -१०

राष्ट्रवादी शरद पवार -४

काँग्रेस -१४

इतर -५

लातूर -

भाजप -२८

शिंदेसेना -००

ठाकरेसेना -०१

मनसे -००

राष्ट्रवादी अजित पवार -६

राष्ट्रवादी शरद पवार -१

काँग्रेस -३३

इतर -००

छत्रपती संभाजीनगर

भाजप -३६

शिंदेसेना -२४

ठाकरेसेना -१२

मनसे -००

राष्ट्रवादी अजित पवार -४

राष्ट्रवादी शरद पवार -३

काँग्रेस -८

इतर -२८

नागपूर

भाजप -९१

शिंदेसेना -०५

ठाकरेसेना -०३

मनसे -०१

राष्ट्रवादी अजित पवार -०३

राष्ट्रवादी शरद पवार -०३

काँग्रेस -४०

इतर -०५

चंद्रपूर

भाजप -१९

शिंदेसेना -१

ठाकरेसेना -५

मनसे -१

राष्ट्रवादी अजित पवार -१

राष्ट्रवादी शरद पवार -००

काँग्रेस -३२

इतर -७

अकोला

भाजप - ५०

शिंदेसेना - २

ठाकरेसेना -५

मनसे -००

राष्ट्रवादी अजित पवार -४

राष्ट्रवादी शरद पवार -२

काँग्रेस -१२

इतर -०५

अमरावती

भाजप -३२

शिंदेसेना -०५

ठाकरेसेना -०१

मनसे -००

राष्ट्रवादी अजित पवार -२३

राष्ट्रवादी शरद पवार -००

काँग्रेस -१५

इतर -११

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections Result Live Update : पुण्यात भाजपच बाजीराव, अजित दादांना जोरदार धक्का, वाचा कल काय सांगतो

BMC Election Result: मुंबईत भाजप- ठाकरेंमध्ये काँटे की टक्कर, सुरूवातीच्या कलांमध्ये कुणाला किती जागा?

8th Pay Commission: आठवा वेतन आयोग लागू झाल्यावर कर्मचाऱ्यांना मिळणार लाखो रुपये; वाचा एरियरचं कॅल्क्युलेशन

Municipal Elections: मतमोजणी सुरु होताच भाजपचे ६ उमेदवार विषयी घोषित; पाहा कुठे लागला निकाल

Gold Price Today: खरेदीची सुवर्णसंधी! सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण, आजचे दर किती?

SCROLL FOR NEXT