RPI Activiest लक्ष्मण सोळुंके
महाराष्ट्र

...म्हणून RPI कार्यकर्त्यांनी RTO अधिकाऱ्यावर केली शाईफेक

श्रीरामपूर येथील आरटीओ कार्यालयमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली नसल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे.

गोविंद साळुंके, साम टीव्ही, शिर्डी

अहमदनगर : अहमदनगरच्या (Ahmednagar) श्रीरामपूरमधील आरटीओ कार्यालयाच्या आवारात RTO अधिकाऱ्याच्या अंगावर RPI च्या कार्यकर्त्यांनी शाई फेकल्य़ाची घटना समोर आली आहे. आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी नानासाहेब बच्छाव या आरटीओ अधिकाऱ्यांवर शाई फेकली आहे. तसंच यावेळी कार्यकर्त्यांनी आरटीओ कार्यालयात राडा देखील केला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti) साजरी केली नाही म्हणून गांधीगिरी मार्गाने सत्कार करून अंगावर शाई फेकून हा निषेध व्यक्त केला असल्याचं कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे.

हे देखील पहा -

१४ एप्रिलरोजी देशासह जगभरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली होती. मात्र श्रीरामपूर येथील आरटीओ कार्यालयमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली नसल्याने आक्रमक झालेल्या RPI कार्यकर्त्यांनी RTO अधिकारी नानासाहेब बच्छाव यांच्यावरती शाई फेकली आहे.

Edited By - jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! डान्स अन् अभिनयाची आवड जोपासत केली UPSC क्रॅक; IPS श्रृती अग्रवाल यांचा प्रेरणादायी प्रवास

Wednesday Horoscope : दिवसभरात आर्थिक चणचण भासणार, प्रेमामध्ये अपयश मिळणार; ५ राशींच्या लोकांचं टेन्शन वाढणार

Gajkesri Rajyog 2025: 22 जुलैला बनणार पॉवरफुल गजकेसरी राजयोग; 'या' ३ राशींना मिळणार पैसाच पैसा

Akola News : कापसाच्या सघन लागवडीचा 'अकोला पॅटर्न'; 'सघन' पद्धत आणि पारंपारिक पद्धतमधील फरक काय?

Maharashtra Politics: राजकारणात नवा ट्विस्ट: उद्धव-राज युतीवर सस्पेन्स कायम, शिंदेंची नजर

SCROLL FOR NEXT