Ramadan 2024 News: Pind Khajoor Price Update saam tv
महाराष्ट्र

Ramadan 2024 News: मालेगाव, बीडमध्ये विदेशी खजूर खरेदीसाठी मुस्लिम बांधवांची गर्दी, जाणून घ्या पेंडखजूरचा भाव

Pind Khajoor Price Update in Marathi: रमजानचे रोजे (उपवास) सोडताना खजूराला अतिशय महत्व असते. त्यामुळे मालेगावातील खजूर विक्रेत्यांकडे विविध प्रकारच्या खजूर उपलब्ध झाले आहेत. त्याच्या खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे.

Siddharth Latkar

- विनाेद जिरे / अजय सोनवणे

Pind Khajoor Price Update

मुस्लिम धर्मीयांच्या पवित्र रमजान महिन्यास सुरुवात झाली आहे. यामुळे बाजारपेठेत विविध देशातील पेंडखजूर, खजूर विक्रीसाठी दाखल झाले आहेत. सौदी अरेबिया, इराण, इराक, मक्का मदिना देशातील पेंडखजूर, खजूर विक्रीसाठी बीडसह नाशिक, सातारा येथील बाजारपेठेत उपलब्ध आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रमजान महिन्यात पेंडखजुराला मोठी मागणी असते. हे खजूर बीड येथील बाजारपेठेत शंभर रुपये तर दोन हजार रुपये प्रति किलो प्रमाणे विक्रीसाठी उपलब्ध झालेत. मरियम, अजवा, कलमी, केमिया या खजुरांना मोठी मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मध्ये रमजान पर्वा निमित्त बाजारपेठा व दुकाने सज्ज झाली आहेत. रमजानचे रोजे (उपवास) सोडताना खजूराला अतिशय महत्व असते. त्यामुळे मालेगावातील खजूर विक्रेत्यांकडे विविध प्रकारच्या खजूर उपलब्ध झाले आहेत. (Maharashtra News)

त्याच्या खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे. साधारण २०० रुपयांपासून ते १२०० रुपये प्रतिकिलाे असा दर खजूराचा आहे. याबरोबरच फळांना देखील मागणी वाढणार असल्याची माहिती फळ विक्रेत्यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिशा सालियन प्रकरणात ठाकरेंनी सत्तेचा गैरवापर केला? तपास यंत्रणेवर काय म्हणाले भाजप प्रदेशाध्यक्ष?

BSNL Recharge Plan: फक्त १ रुपयात २४ दिवसांचा रिचार्ज प्लॅन; २४GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग, जाणून घ्या फायदे

Banana Vs Pomegranate Fruit Benefits: केळी खावी की डाळिंब? डॉक्टरांच्या मते 'हे' फळ देतं शरीराला दुप्पट ताकद; पाहा आश्चर्यकारक फायदे

Maharashtra News Live Update: 7 वर्षांनी बेपत्ता लेक घरी परतला! आई-वडिलांच्या आनंदाश्रूंनी फुललं घर

Gondhal Movie: ऑस्करच्या शर्यतीत मराठी चित्रपटाची एंट्री! 'गोंधळ'ची भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड

SCROLL FOR NEXT