raksha bandhan 2022, nagpur, police saam tv
महाराष्ट्र

Raksha Bandhan 2022 : रक्षणकर्त्यांसमवेत रक्षाबंधन; पाेलिस ठाण्यात उत्साहाचं वातावरण

आज देशभरात रक्षाबंधन सण माेठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.

मंगेश मोहिते

नागपूर : बहिण भावांचा अतूट प्रेम आणि नात्यांचा सण म्हणजे रक्षाबंधन. हा सण यंदा (raksha bandhan 2022 festival) विविध संस्थांनी नागपुरातील (nagpur) सक्करदरा पोलीस ठाण्यातील अधिकारी, पाेलिसांसमवेत साजरा केला. रक्षणकर्त्यांच्या समवेत नागरिकांनी सण साजरा केल्याने पाेलिसांत देखील माेठा उत्साह हाेता.

अखिल भारतीय पुलक जन चेतना मंच, राष्ट्रीय जैन महिला जागृती मंच, पूलक मंच परिवार आणि केशवनगर माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी यांच्या वतीने सक्करदरा पोलीस ठाण्यातील पोलिसांना, महिला पोलिसांना तसेच पोलीस कर्मचारी यांना रक्षाबंधन निमित्त राखी बांधली.

यावेळी उपस्थितांना मिठाईचे वाटप करण्यात आले. यावेळी पाेलिसांनी देखील चिमुकल्यांना गिफ्ट देऊन रक्षाबंधनच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान आज नागपूरात देखील हा सण मोठया उत्साहात साजरा होत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Train : मुंबई लोकलमध्ये महिला प्रवाशांची छेड; आरोपी तरुणाला चोप, फरफटत नेलं, VIDEO

रात्री उशिरा चहा पिण्याची सवय आरोग्यासाठी फायदेशीर की घातक? जाणून घ्या

Maharashtra Drought : शेतकऱ्यांकडून कर्जवसुली नाही, नवीन बांधकामांवर निर्बंध; राज्य सरकारचे मोठे निर्णय

Chanakya Niti : बायकोने नवऱ्याला न विचारता चुकूनही करू नयेत ‘या’ ४ गोष्टी; नाहीतर नात्यात येईल दुरावा

Housing Society : सोसायटी भाडेकरूला अचानक फ्लॅटमधून बाहेर काढू शकते का? भाडेकरार करताना या ४ गोष्टी तपासून घ्यायला हव्यात

SCROLL FOR NEXT