Rajesh Tope Saam Tv
महाराष्ट्र

चर्चेनंतर जनतेसाठी महत्वाचा निर्णय घेऊ; राजेश टाेपेंचे संकेत

लक्ष्मण सोळुंके

जालना : आत्ताच दसरा झाला असून दिवाळीनंतर कोरोना बाधितांची संख्या कमी राहिली आणि कोविड अँपमध्ये तुमची स्थिती जर स्थिर असेल तर उघडलेल्या क्षेत्रामध्ये काही सवलती देता येईल का याबाबतीत चर्चा करुन दिवाळीनंतर निर्णय घेणार असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी नमूद केले आहे. rajesh-tope-covishield-vaccine-satara-marathi-news-sml80

एक लस घेतल्यानंतर रेल्वे, माॅल्स येथे जाण्यास बंधन आहेत. दरम्यान दिवाळीनंतर काेराेना बाधितांची संख्या लक्षात घेऊन आपण सवलतीचा निर्णय घेऊ असे राजेश टाेपेंनी नमूद केले. सध्या कोविशीलड लसीमधील दोन डोसचे अंतर हे ८४ दिवसांचे आहे. त्यामूळे लोकांना सुविधा मिळण्यात अडचणी होताहेत.

त्यामुळे सवलत देण्याबाबत टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाच्या अधिकारी आणि मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असेही टोपे यांनी नमूद केले.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Life: वाघ किती वर्षे जगतो?

Madhuri Dixit: "श्रीदेवी आणि माझं नातं..." माधुरी दीक्षित दिवगंत अभिनेत्रीविषयी स्पष्टच बोलली

SL vs NZ: टीम इंडियाचा व्हॉईटवॉश करणाऱ्या न्यूझीलंडला श्रीलंकेचा दणका! 12 वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं

Jalgaon News : अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार; घटनेने जळगाव शहरात खळबळ

Mumbai Traffic: मतदानाच्या दिवशी मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT