MLA Rajan Salvi  saam tv
महाराष्ट्र

Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray : 'कितीही दबाव टाका कडवा शिवसैनिक डगमगणार नाही'

विधानसभेतील माझे सहकारी वैभव नाईक यांच्यासोबत त्यांना पाठिंबा देण्यासाठी जिल्हा शासकीय विश्रामगृहावर त्यांची भेट घेणार आहे.

अमोल कलये

Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray : अलिबाग इथल्या एसीबीच्या कार्यालयात मी आज हजर राहणार नाही असे आमदार राजन साळवी यांनी स्पष्ट केले. सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी पंधरा दिवसांचा अवधी मागितला आहे असेही साळवी यांनी नमूद केले.

आमदार राजन साळवी म्हणाले एसीबीने (acb) आम्हांला आज त्यांच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. परंतु संबंधित नाेटीस मला शनिवारी मिळाली. तसेच दाेन दिवस सुटी असल्याने मी अर्जाद्वारे एसीबीला पंधरा दिवसांची मुदत मागितली आहे.

दरम्यान भाजप (bjp) आणि मित्रपक्ष आमच्यावर दबाव टाकत आहे असेही साळवींनी (rajan salvi) नमूद केले. ते म्हणाले कितीही दबाव टाकला तरी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच आहाेत. तसेच विधानसभेतील माझे सहकारी आणि माझे शिष्य वैभव नाईक यांच्यासोबत त्यांना पाठिंबा देण्यासाठी जिल्हा शासकीय विश्रामगृहावर त्यांची भेट घेणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Crime : आई-बापाची हत्या केली अन् लेक पोलिसात पोहचला, कोल्हापुरात मन सुन्न करणारी घटना

Mismatch Jewelry With Saree : साडीवर ट्राय करा या मिसमॅच ज्वेलरी, तुम्हीही दिसाल ट्रेंडी आणि स्टायलिश

Maharashtra Live News Update: मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी

Mumbai Leopard : मीरा भाईंदरच्या हायप्रोफाईल सोसायटीत घुसला बिबट्या; ३ जणांवर केला हल्ला, अंगाचे लचके तोडले अन्...

Madhuri Dixit: धकधक गर्ल माधुरी दीक्षितची लाफ्टर शेफ्समध्ये एन्ट्री; सीरियल किलर 'मिसेज देशपांडे' देणार जेवण बनवण्याचे धडे

SCROLL FOR NEXT