Mahad Chavdar Lake One person died Saam Tv News
महाराष्ट्र

Raigad News : दारुच्या नशेत कठड्याला ठेकून उभा, तोल गेल्यानं खाली कोसळला; महाडच्या चवदार तळ्यात एकाचा मृत्यू

Mahad Chavdar Lake One Person Died : दारुच्या नशेत चवदार तळ्याच्या कठड्याला टेकून उभा असताना तोल जाऊन खाली पडला असल्याची माहिती समोर आली आहे.

Prashant Patil

रायगड : रायगडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. रायगडमधील महाड येथील चवदार तळ्यात पडून एका जणाचा मृत्यू झाला आहे. चवदार तळ्याच्या दक्षिण बाजूकडील संरक्षण कठड्यावरून एकजण चवदार तळ्यात पडला असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भिकाराम कुरूणकर (वय ४९, रा. करंजखोल) असं मृत व्यक्तीचं नाव आहे. दारुच्या नशेत चवदार तळ्याच्या कठड्याला टेकून उभा असताना तोल जाऊन खाली पडला असल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक बचाव पथकाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

BMC Election : बीएमसीत मनसे ठरणार किंगमेकर? महायुतीला रोखण्यासाठी काँग्रेस भूमिका बदलणार?

अयोध्येतील राममंदिरावर भगवा ध्वज, काय आहे वैशिष्ट्यं ?

Local Body Election : महाराष्ट्रात घराणेशाहीचा सिक्सर,शिंदेसेनेत एकाच घरात 6 उमेदवार

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

SCROLL FOR NEXT