Raigad Accident News Saam Tv
महाराष्ट्र

Raigad Accident News: रायगडमध्ये भीषण अपघात! भरधाव कार झाडाला आदळली, 3 जणांचा जागीच मृत्यू

Raigad News: रायगडमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. लोणेरे श्रीवर्धन मार्गावर भरधाव येणारी कार झाडाला आदळली. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

सचिन कदम, साम टीव्ही, प्रतिनिधी

रायगडमध्ये एक मोठी दुर्घटना घडल्याची बातमी समोर येत आहे. येथील लोणेरे श्रीवर्धन मार्गावर कार अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. कणघर गावा जवळ हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणेरे श्रीवर्धन मार्गावर भरधाव येणारी कार झाडाला आदळली आणि नंतर पलटी झाली. हा अपघात इतका भीषण होता की, तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एका मुलाचा समावेश तर एक लहान मुलगा गंभीर जखमी आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. तसेच जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मॅरेथॉनमध्ये जिंकली, पण आयुष्याच्या शर्यतीत हरली; दहावीच्या विद्यार्थिनीचा हार्ट अटॅकने मृत्यू

महायुद्ध होणार? अमेरिका-व्हेनेझुएला संघर्ष चिघळणार; अमेरिकेला किम जोंग उन यांचा इशारा

उमेदवारांचा बिनविरोध विजय वादात, सामाजिक कार्यकर्ते कोर्टात जाणार? भाजप-शिंदे गटाचं टेन्शन वाढलं

Zilla Parishad Election: राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका कधी? निवडणुकांबाबत अजितदादांचं मोठं विधान

Sunday Horoscope : पैसे मोजायला वेळ मिळणार नाही; रविवारी ५ राशींच्या लोकांवर धनाचा होणार वर्षाव

SCROLL FOR NEXT