Electric Shock Saam tv
महाराष्ट्र

Electric Shock: रस्त्यावरील विद्युत तारेचा करंट लागून कंटेनरचा क्लिनर ठार; पंधरा दिवसातील दुसरी घटना

Ahmednagar News : रस्त्यावरील विद्युत तारेचा करंट लागून कंटेनरचा क्लिनर ठार; पंधरा दिवसातील दुसरी घटना

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 
राहाता (अहमदनगर)
: रस्त्याने जात असलेल्या कंटेनरला विद्युत तारेचा स्पर्श झाला. यामुळे गाडीत विद्युत प्रवाह (Electric Shock) उतरल्याने त्याचा झटका बसल्याने कंटेनरमधील क्लिनरचा (Ahmednagar) जागीच मृत्यू झाला. (Breaking Marathi News)

शिर्डी बायपास रस्त्यावर सदर घटना घडली आहे. शिर्डी बायपास रस्त्यावरून जाणाऱ्या मालवाहू कंटेनरच्या क्लिनरला महावितरणच्या (Mahavitaran) विद्युत तारांचा करंट लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रस्त्यावर वाहनांची वरदळ असताना या रस्त्यावर विद्युत तारा लोम्बकळलेल्या आहेत. महावितरणने लवकरात लवकर विद्युत वाहक तारांची समस्या सोडवली नाही तर स्थानिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पंधरा दिवसातील दुसरी घटना 

शिर्डी (Shirdi) बायपास रस्त्यावरील खडकेवाके गावानजीक लोंबलेल्या अवस्थेतील विद्युत तारांमुळे वाहनात करंट उतरण्याची पंधरा दिवसातील ही दुसरी घटना आहे. याबाबत महावितरणला तक्रार दिल्यानंतर देखील यात दुरुस्ती होत नसल्याचे चित्र आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र ATS ची पुण्यात छापेमारी

Grated Carrots : गाजर न किसता बनवता येईल हलवा, फॉलो करा 'ही' सिंपल ट्रिक

Ghodbunder Highway: ठाणेकरांसाठी वाहतूक कोंडीची कटकट कायमची संपणार! घोडबंदर महामार्गाबाबत महत्त्वाची अपडेट

Central Railway: रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज; लोकल गाड्या वेळेवर धावणार, मध्य रेल्वेचा जबरदस्त प्लान; नेमका काय? जाणून घ्या...

भाईचा बर्थडे..! सांगलीत 'मुळशी पॅर्टन', १० जणांसोबत स्टेजवर गेला, गुप्तीने अंगावर केले वार, वाढदिवसाच्या सेलीब्रेशनमध्ये दुहेरी हत्याकांड

SCROLL FOR NEXT