Satara, Shivsena, Eknath Shinde, purushottam jadhav. saam tv
महाराष्ट्र

Satara : शिरवळ शिवसेनेस मोठं खिंडार; पक्ष प्रताेद भरत गोगावलेंचा शिवसैनिकांशी थेट संवाद

मी स्वार्थासाठी राजकारणात आलो नाही.सामान्य शिवसैनिकाला न्याय देण्यासाठीच शिंदे गटाची बांधणी करणार असल्याचे पुरुषोत्तम जाधव यांनी स्पष्ट केले.

ओंकार कदम

सातारा : सातारा (satara) जिल्ह्यात शिवसेनेची (shivsena) गळती थांबायचं काही नाव घेत नाहीये. काही दिवसांपूर्वी साताऱ्यात मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (eknath shinde) पाठींबा दर्शवला होता. आता विविध तालुक्यातील पदाधिकारी सुद्धा शिवसेनेला जय महाराष्ट्र करताना दिसत आहेत. (Satara Latest Marathi News)

शिवसेना नेते पुरुषोत्तम जाधव यांनी शिरवळ येथील पदाधिकाऱ्यांची नुकतीच बैठक घेतली. त्यावेळी शिवसेनेचे आजी - माजी अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीला दूरध्वनीवरून विधानसभेचे प्रताेद शिवसेना नेते आमदार भरत गोगावले यांनी थेट शिवसैनिकांशी संवाद साधला.

यावेळी पुरुषोत्तम जाधव यांनी जिल्हयात प्रस्थापितांच्या विरोधात लढा उभा करायचा आहे. त्यासाठी शिवसैनिकांना ताकद मिळणे गरजेचे आहे. मी स्वार्थासाठी राजकारणात आलो नाही. सामान्य शिवसैनिकाला न्याय देण्यासाठीच शिंदे गटाची बांधणी करणार असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sev Puri: मुंबईची स्ट्रीट स्टाईल चटपटीत शेवपुरी घरीच बनवा, रेसिपी वाचा

Maharashtra Live News Update: नितीन गिलबिले हत्ये प्रकरणी एकाला अटक

Ind Vs Sa: बुमराहचा 'पंच'! टेस्ट सामन्याच्या पहिल्याच दिवशी दक्षिण आफ्रिका 159 रन्सवर ऑलआऊट

काँग्रेसने स्वतःची वृत्ती बदलली पाहिजे – अंबादास दानवेंचा सल्ला|VIDEO

Bihar Election Result Live Updates : भाजपच्या मैथिली ठाकूर ९ हजार मतांनी आघाडीवर

SCROLL FOR NEXT