Varandha Ghat Accident Saam tv
महाराष्ट्र

Varandha Ghat Accident: वरंधा घाटात गाडी पलटी; प्रवाशी थोडक्यात बचावले

Pune News : घाट रस्ता असून देखील रस्त्याच्या कडेला संरक्षण कठडे नाही. तसेच काही ठिकाणी साईडपट्टी अरुंद

Rajesh Sonwane

अक्षय बडवे 
पुणे
: पुणे जिल्ह्यातील भोरमार्गे महाडला जाणाऱ्या मार्गावरील वरंधा घाटात चर्चाही वाहन रस्त्याच्या कडेला (Pune) जाऊन पलटी झाल्याची घटना घडली. हि गाडी घाटातून खाली गेली असती तर मोठा अपघात (Accident) होण्याची शक्यता होती. यामुळे सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. (Live Marathi News)

पुणे जिल्ह्यातील भोरमार्गे महाडच्या दिशेने जात असताना वरंधा घाटातून गाडी जाताना वारवंड गावाच्या हद्दीत रस्त्याचा अंदाज न आल्याने चारचाकी वाहन रस्त्याच्या कडेच्या चारित जाऊन पलटी झाल्याने अपघात झाल्याची घटना घडली. (Pune Accident) या गाडीत काही प्रवाशी होते. या गाडीतले २ प्रवासी थोडक्यात बचावले आहेत. या दोघांना किरकोळ दुखापत झाली. मात्र यामध्ये चारचाकी गाडीचे मोठं नुकसान झाले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

घाट रास्ता तरी कठडे नाही 

येथे घाट रस्ता असून देखील रस्त्याच्या कडेला संरक्षण कठडे नाही. तसेच काही ठिकाणी साईडपट्टी अरुंद असल्याने रस्त्याचा अंदाज येत नसल्यानं ह्या मार्गावर वारंवार अपघात होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करतयं , त्यामुळं स्थानिकांनी नाराजी व्यक्त केलीय.  

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मणिपुरात पुन्हा हिंसाचार उफाळला; केंद्र सरकारनं तीन राज्यांसाठी घेतला मोठा निर्णय

Saturday Horoscope: या ४ राशींच्या आयुष्यात आज महत्त्वाचे बदल घडणार; काम, पैसा आणि नात्यांबाबत मिळणार खास संकेत

डॉल्बीवर पोलिसांचा दणका; डॉल्बी सिस्टीम मालकांवर १५ गुन्हे दाखल, सव्वादोन कोटींचा मुद्देमाल जप्त

दिवाळीसाठी गावी जाणाऱ्यांसाठी मोठी खूशखबर! मध्य रेल्वे चालवणार ४१८ 'स्पेशल' ट्रेन्स; तुमच्या मार्गावरील एक्सप्रेस कोणती?

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वेची पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव २०२६ साठी ४१८ विशेष गाड्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT