tarkarli sea, boat sinked saam tv
महाराष्ट्र

Tarkarli News : तारकर्ली समुद्रात मालवणातील 'सिद्ध प्रसाद' नौका बुडाली

या घटनेमुळे लाखो रूपयांचे नुकसान झाले.

Siddharth Latkar

- विनायक वंजारे

Tarkarli Sea : मासेमारीसाठी तारकर्ली समुद्रात (tarkarli sea) गेलेली नौका अर्धवट स्थितीत बुडाल्याची घटना रविवारी सायंकाळच्या (sunday evening) सुमारास घडली आहे. या नौकेचे फायबर फाटल्याने समुद्राचे पाणी (sea water) आत घुसले व नौका अर्धवट स्थितीत बुडाली आहे. (Breaking Marathi News)

मालवण शहरातील (malvan city) मेढा (medha City) येथील रवी खांदारे यांच्या मालकीची ही सिद्ध प्रसाद नावाची नौका (prasad boat) आहे. खलाशांना नौका बुडत असल्याचे समजताच त्यांनी नौका बाहेर आणण्याचा प्रयत्न केला. मात्र तारकर्ली एमटीडीसी (tarkarli mtdc) समोरील समुद्रात अर्धवट स्थितीत ती बुडाली.

या नौकेतील खलाशांना मच्छिमारांनी दुसर्‍या बोटीच्या सहाय्याने सुखरूप समुद्राच्या बाहेर काढले मात्र नौकेचे लाखो रूपयांचे नुकसान झाले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Elections: मुंबई महानगरपालिका निवडणूक; वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Maharashtra Politics: मोठी बातमी, अखेर काका-पुतणे एकत्र! दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती, अजितदादांची घोषणा

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का; भाच्याने केला अजित पवार गटात प्रवेश

Monday Horoscope : भगवान महादेवाची कृपा होणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात भाग्यकारक घटना घडणार

Bangladesh Violence: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळलं |VIDEO

SCROLL FOR NEXT