Nanded Politics : अमित शहांचे खासदार चिखलीकरांच्या घरी चहापान!
Nanded Politics : अमित शहांचे खासदार चिखलीकरांच्या घरी चहापान! संतोष जोशी
महाराष्ट्र

Nanded Politics : अमित शहांचे खासदार चिखलीकरांच्या घरी चहापान!

संतोष जोशी साम टीव्ही न्यूज नांदेड

नांदेड : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे काल नांदेड दौऱ्यावर होते. त्यांचा नियोजित दौरा आटोपून नांदेडहून दिल्लीला जाणार होते मात्र, सायंकाळी शहांनी अचानक त्यांनी सचखंड गुरुद्वारात जाऊन दर्शन घेतलं.

हे देखील पहा :

त्यानंतर, लगेचच शहांनी नांदेड भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना तुमच्या घरी चहा घेऊ म्हटले त्यामुळे अचानक चिखलीकरांच्या घरी चहापान घेण्यासाठी पोहचले. या अचानक बदललेल्या नियोजनामुळे यंत्रणेची पुरती तारांबळ उडाली खरी मात्र, शहांनी चिखलीकरांच्या निवासस्थानावर चहापान केल्याने भाजपसह विरोधकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

दरम्यान, चिखलीकरांचे कट्टर राजकीय विरोधक तसेच पालकमंत्री अशोक चव्हाण आज नांदेड मध्ये असताना चिखलीकरांच्या निवासस्थानावरील शहांची यांची ही भेट चिखलीकरांच राजकीय वजन वाढवणारी ठरणारी म्हणावी लागेल.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fraud Case : साखरेचे भाव वाढणार असल्याचे सांगत व्यापाऱ्यालाच गंडविले; ४० लाखात केली फसवणूक

Summer Detox Drinks: कडकत्या उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवेल 'ही' स्पेशल ड्रिंक

Devendra Fadnavis Meet Ganesh Naik : ठाण्यातलं नाराजीनाट्य फडणवीसांच्या भेटीने संपणार? गणेश नाईक-फडणवीस भेट होणार

PBKS vs CSK, IPL 2024: पंजाबला आव्हान देण्यासाठी चेन्नईच्या संघात मोठा बदल! अशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११

Dummy Currency Notes | लोकसभा निवडणुकीत नकली नोटांची चलती? नकली नोटांचं रॅकेट उघडकीस!

SCROLL FOR NEXT