Summer Detox Drinks: कडकत्या उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवेल 'ही' स्पेशल ड्रिंक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शरीर

काकडी आणि पुदिन्याचे पेय उन्हाळ्यात प्यायल्यास शरीर थंड ठेवण्यास मदत होते.

Summer Detox Drinks | Canva

काकडी आणि पुदिन्याचे पेय

हे पेय घरी बनवण्यासाठी खूप सोपे आहे आणि काही मिनिटांमध्ये तयार होते.

Summer Detox Drinks | Canva

काकडी

सर्वप्रथक काकडीच्या गोल गोल चकत्या कापुन घ्या. लक्षात थेवा जास्त जाड आकाराचे कापू नये.

Summer Detox Drinks | Canva

ग्राइंडर

आता मिक्सर ग्राइंडरमध्ये काकडीचे तुकडे, पुदिन्याचे पाने आणि पाणि टाकून बारीक करून घ्या.

Summer Detox Drinks | Canva

ज्यूस

त्यानंतर हा ज्यूस चाळणीच्या मदतीने गाळून त्यामध्ये साखर आणि मिठ टाका.

Summer Detox Drinks | Canva

चिल्ड सर्व्ह करा

नंतर त्यामध्ये एक लिंबू पिळून चांगले मिक्स करा. तुमचे ज्यूस चिल्ड सर्व्ह करा.

Summer Detox Drinks | Canva

डिटॉक्सिफिकेशन

या पेयाचे सेवन केल्यास तुमचे शरीर थंड राहाते आणि शरीर डिटॉक्सिफिकेशन होण्यास मदत होते.

Summer Detox Drinks | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Summer Detox Drinks | Canva

NEXT: लंचबॉक्समध्ये दिलेले सफरचंद काळे पडतेय? मग या टिप्स करा फॉलो

Summer Detox Drinks | Canva