ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सफरचंदाच्या दररोज सेवनाने आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.
आपण अनेकवेळी ऑफिसमध्ये कापलेले सफरचंद घेऊन जातो. मात्र ते ऑफिसला पोहचेपर्यंत काळं पडत.
लिंबाच्या रसात काही मिनिटांसाठी कापलेल्या सफरचंद टाका आणि काहीवेळानंतर ते पाण्यातून काढून टाका.
मिठाच्या साहाय्यानेही सफरचंद काळ होण्यापासून वाचते.
सफरचंदच्या फोडी काळ्या पडत असल्यास त्या आबंट फळांच्या रसात बुडवून ठेवल्यास फायदा होतो.
एका वाटीत पाणी घेऊन त्यात खायचा सोडा टाकावा, त्यात काही वेळासाठी सफरचंदच्या फोडी ठेवाव्यात.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.