Vastu Tips: कामाच्या टेबलवर ठेवू नका या वस्तू, नकारात्मकता वाढेल

Manasvi Choudhary

वास्तुशास्त्र काय सागतं?

वास्तुशास्त्रानुसार, आपल्या आजूबाजूला असणाऱ्या गोष्टींचा प्रभाव हा आपल्यावर होत असतो.

Vastu Tips

वस्तू

कामाच्या ठिकाणी आपण अनेक वस्तू ठेवतो.

Vastu Tips

नकारात्मक प्रभाव

मात्र काही नकळत ठेवलेल्या वस्तूचा नकारात्मक प्रभाव कामावर होत असतो.

Vastu Tips

या गोष्टी ठेवू नका

म्हणून वास्तुशास्त्रानुसार, अशा काही गोष्टी आहेत ज्या वर्क टेबलवर ठेवू नयेत.

Vastu Tips

बंद पडलेल्या वस्तू

आपल्याला नको असलेल्या वस्तू कधीही टेबलवर ठेवू नये ज्याचा परिणाम हा आपल्या कामावर होत असतो.

Vastu Tips

वाईट वस्तू

बंद पडलेल्या वस्तू, चालू नसलेले पेन, कॉम्प्युटरचे बंद पडलेले भाग हे टेबलवर ठेवू नये.

Vastu Tips

असे फोटो ठेवू नका

वर्क टेबल डेकोरेट करताना आपण विविध फोटो ठेवतो. यामध्ये आपण मृत पावलेल्या व्यक्तीचे फोटो ठेवू नये.

Vastu Tips

आरसा ठेवू नका

कामाच्या टेबलवर कधीही आरसा ठेवू नये आरसा नकारात्मकता निर्माण करतो.

Vastu Tips

NEXT: Shukrawar Upay: शुक्रवारी महिलांनी करू नका ही कामे, माता लक्ष्मी होईल नाराज

Shukrawar Upay | Canva