Shukrawar Upay: शुक्रवारी महिलांनी करू नका ही कामे, माता लक्ष्मी होईल नाराज

Manasvi Choudhary

शुक्रवार

शुक्रवार हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित आहे.

Lakshmi | Canva

काळजी घ्या

शुक्रवारच्या दिवशी महिलांनी विशेष काळजी घेतली पाहिजे.

Kitchen | Yandex

सकाळी लवकर उठा

महिलांनी सूर्योदयापूर्वी उठावे माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो.

Sleep | Yandex

यावेळी झोपू नका

महिलांनी दुपारी झोपणे टाळा. ज्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते असे मानले जाते.

Sleep | Canva

अन्न वाया घालवू नका

घरातील अन्नाची नासाडी करू नका. माता लक्ष्मी वास करत नाही.

Food | Saam TV

घर स्वच्छ ठेवा

माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घराची स्वच्छका आवश्यक आहे.

House | Yandex

अस्वच्छ भांडी

महिलांनी स्वयंपाकघरात खरकटी भांडू ठेवू नये रात्रभर स्वयंपाकघरात अस्वच्छ भांडी ठेवल्यास माता लक्ष्मी नाराज होते.

kitchen | Yandex

डिस्क्लेमर

सदर माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शन घ्या

|

NEXT: Happy Life: जीवनातला आनंद हरवलाय? मग या टिप्स फॉलो करा

Happy Life | Canva