Dummy Currency Notes | लोकसभा निवडणुकीत नकली नोटांची चलती? नकली नोटांचं रॅकेट उघडकीस!

Fake Currency News | नकली नोट छापणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या! नकली नोटांचं इलेक्शनशी कनेक्शन?

ऐन निवडणुकीच्या तोंडावर बनावट नोटा छापणाऱ्या दोघांना अटक झालीये. मुंबईच्या वांद्रे-कुर्ला संकुल येथील भारत नगर परिसरात बनवत 2 लोक बनावट नोटा छापत असल्याची माहीती पोलिसांना मिळाली. याच धर्तीवर बीकेसी पोलिसांनी मोठी कारवाई करत दोघांना ताब्यात घेतलं. नौशाद शाह आणि अली सय्यद अशी दोघे आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून पोलिसांनी ५, १०, १०० आणि ५०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. ऐन निवडणुकीच्या काळात बनावट नोटांचं रॅकेट उघडकीस आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com