अबब! पोलिसांनी केला चोरीच्या गाड्यांचा लिलाव; विक्री करून दिले बक्कळ पैसे संदीप नागरे
महाराष्ट्र

अबब! पोलिसांनी केला चोरीच्या गाड्यांचा लिलाव; विक्री करून दिले बक्कळ पैसे

कोरोना महामारी संकटाने आर्थिक अडचणीत आलेल्या शासनाला हिंगोली जिल्हा पोलिस दलाने बक्कळ पैसे कमावून दिले आहेत.

संदीप नागरे

संदीप नागरे

हिंगोली : कोरोना Coprona महामारीने सगळं जग संकटात आहे. या स्थितीत आर्थिक अडचण तर प्रत्येकाचीच आहे, लॉक डाऊन मध्ये सर्वच व्यवहार बंद असल्याने ढासळलेल्या आर्थिक स्थितीत सर्वसामान्य नागरिकांपासून ते प्रशासनान पर्यंत प्रत्येकाला पैशाची गरज भासत आहे. अश्या कठीण परिस्थितीत हिंगोली जिल्हा पोलिस दलाने प्रशासन व सरकारला अनोख्या संकल्पनेतून बक्कळ कमाई करून दिली आहे.

हे देखील पहा-

होय आम्ही खरे सांगतोय, कारण हिंगोली Hingoli पोलिसांनी गेल्या अनेक वर्षांपासून चोरीच्या गुन्हा सह विविध घटनांमध्ये जप्त केलेल्या वाहनांच्या लिलावातून Auction ही रक्कम मिळविले आहे. यासाठी पोलिसांनी 41 व्यापाऱ्यांना जाहीर लिलावात सहभागी करून घेतले होते .

यात तब्बल 197 मोटासायकल विक्री केल्या आहेत. पोलीस दलाने आयोजित केलेल्या या जाहीर लिलावात, साडे लाख रुपयांपासून ते चौदा लाखा पर्यंत बोली पुढे गेली.

ज्यात अहमदपूर येथील एका भंगार व्यावसायिकाला या गाड्या देण्यात आल्या. आता लवकरच 14 लाखांचे सरकारी चलन भरून, या सर्व गाड्या खरेदी करणाऱ्याच्या ताब्यात पोलीस देणार आहेत. पोलिसांनी कठीण प्रसंगात अनोखी शक्कल लढवून कोरोनाच्या संकटात आर्थिक चणचण भासणाऱ्या सरकारला भरीव रक्कम दिल्याने काही प्रमाणात का होईना नक्कीच दिलासा मिळाला आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अष्टविनायक महामार्गावर कवठे गावाजवळ ट्रक आणि दुध गाडीचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू

मुंबईत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवलं

Crime : प्रेमा तुझा रंग कसा? एक्स गर्लफ्रेंडला ९ वेळा चाकूने भोसकलं, नंतर बॉयफ्रेंडने स्वत: आयुष्य संपवलं

Mumbai : सतत डोअरबेल वाजवल्याने सटकली, तरुणाने डिलिव्हरी बॉयवर केला गोळीबार; मुंबईत थरार

Rajesh Khanna: गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर कुंकू; राजेश खन्ना यांनी या अभिनेत्रीसोबत केलं गुपचुप लग्न, अनेक वर्षांनंतर केला खुलासा

SCROLL FOR NEXT