sarpanch Sheetal Nandan Arrested saam tv
महाराष्ट्र

मोठी बातमी : तहाराबाद ग्रामपंचायतीच्या सरपंच शीतल नंदन यांना अटक

सटाणा येथील तहाराबाद ग्रामपंचायतीची खळबळजनक बातमी समोर आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

सटाणा : येथील तहाराबाद ग्रामपंचायतीची खळबळजनक बातमी समोर आली आहे. सटाण्याच्या ताहराबाद ग्रामपंचायतीच्या सरपंच शीतल नंदन (Sheetal Nandan Arrested) यांना पोलिसांनी (Police) अटक केल्याने खळबळ माजली आहे. विकासकामांसाठी १४ आणि १५ व्या वित्त आयोगाच्या निधीत गैरव्यवहार केल्याच्या आरोप शीतल यांच्यावर करण्यात आला आहे. (Taharabad Grampanchayat latest News)

मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामविकास अधिकारी स्वप्नील ठोके,पाणीपुरवठा योजनेचे शाखा अभियंता विनोद पाटकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पाटकर यांना जामीन मंजूर झाला. पण ग्रामविकास अधिकारी ठोके यांना याआधीच अटक करण्यात आली आहे.

सरपंच शीतल ठोके चार महिन्यांपासून फरार होत्या.त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर त्या जायखेडा पोलिसांना शरण आल्या.भ्रष्टयाचारप्रकरणी थेट सरपंचला अटक झाल्याने लोकप्रतिनिधींनी मोठा धक्का बसला आहे.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election 2024 : कांदा महागला, महायुतीला फायदा होणार? जाणून घ्या बांग्लादेश अन् इराणसोबत कनेक्शन

Winter Season: थंड हवामानात चांगल्या आरोग्यासाठी 'हे' पदार्थ ठरतात फायदेशीर

Government Job: १०वी, १२ वी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी! भारत डायनामिक्स लिमिटेडमध्ये १५० पदांसाठी भरती, अर्ज कसा करावा?

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

Suraj Chavan: 'मला वेड लावलयं...'म्हणतं रितेश भाऊंच्या गाण्यावर गुलीगत सूरजनं धरला ठेका, Video पाहा

SCROLL FOR NEXT