Breaking News, Satara, Poladpur, Mahableshwar, Ambenali Ghat  saam tv
महाराष्ट्र

Ambenali Ghat : पर्यटकांनाे ! आंबेनळी घाट उद्या वाहतुकीसाठी राहणार बंद

प्रवाशांनी बदलाची नाेंद घ्यावी असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाने केले आहे.

साम न्यूज नेटवर्क

- सचिन कदम

अतिवृष्टीत दगड माती रस्त्यावर येवून मोऱ्या आणि रस्ता नादुस्त झाल्याने रस्ता खोदून मोऱ्यासाठी पाईप टाकण्याचे काम केले जाणार असल्याने उद्या (बुधवार) एक दिवसासाठी पोलादपूर आणि महाबळेश्वरला (mahableshwar) जोडणारा आंबेनळी घाट (Ambenali Ghat) वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. याबाबतची माहिती बांधकाम विभागाने कळवली आहे.

पोलादपूर आणि महाबळेश्वरला आंबेनळी घाट जाेडला आहे. या घाटात पार फाटा ते मेटतळे रस्त्याच्या कामासाठी येथील वाहतूक उद्या (बुधवार) सकाळी ऩऊ ते सायंकाळी पाच दरम्यान बंद ठेवण्यात येणार आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने पत्रकाद्वारे दिली आहे.

उद्या दिवसभर वाहतूक बंद राहणार असल्याने कोकणातून (kokan) महाबळेश्वरला येणाऱ्या आणि जाणाऱ्या पर्यटकांची अडचण होणार आहे. घाट रस्ता बंद राहणार असल्याने प्रवाशांना इतर मार्गाने प्रवास करावा लागणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाशिकची घटना ताजी असताना संभाजीनगरात टेम्पो विहिरीत कोसळला|VIDEO

Maharashtra Live News Update: जय पवार यांचा बारामतीत जनता दरबार सुरू

Belly Fat Tips: सुटलेलं पोट कमी करायचंय? हे पदार्थ खाणं आत्ताच टाळा

Shocking: लग्नाच्या हॉलमध्ये 'गंदाकाम', ४१ खोल्यांमध्ये ८० तरुण अन् तरुणींना नको त्या अवस्थेत पकडलं; पोलिसांनी छापा टाकताच...

Sudden Weight Gain: कमी खाऊनही वजन वेगाने वाढतंय? या ५ गोष्टी असू शकतात कारणीभूत

SCROLL FOR NEXT