MODI WANTS FADNAVIS IN UNION CABINET? SANJAY RAUT MAKES BIG CLAIM saam tv
महाराष्ट्र

'मोदींना मंत्रिमंडळात फडणवीस हवेत'; मोदी-फडणवीस भेटीनंतर राऊतांचा दावा

Sanjay Raut On Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर आता पुन्हा फडणवीसांच्या दिल्लीत जाण्याच्या चर्चांना उधाण आलायं. त्यात राऊतांनी फडणवीस-मोदी भेटीवरून नवा कोणता मोठा दावा केलाय. पाहूयात या रिपोर्टमधून.

Suprim Maskar

  • फडणवीसांच्या दिल्लीतील भूमिकेबाबत चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

  • संजय राऊत यांनी मोदींना केंद्रीय मंत्रिमंडळात फडणवीस हवे

  • मोदी-फडणवीस भेटीचा नेमका तपशील समोर न आल्याने राजकीय चर्चांना उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यामुळे फडणवीस लवकरच दिल्लीच्या राजकारणात जाणार असल्याचा चर्चांनी पुन्हा वेग धरलाय. फडणवीसांनी ही शक्यता अनेक फेटाळली आहे. मात्र, फडणवीस यांनी मोदींची दिल्लीत भेट घेतल्यामुळे संजय राऊतांनी मोठा दावा केलाय.

केंद्रातलं मंत्रिमंडळ कमकुवत असून पंतप्रधान नरेंद्र मोदींना फडणवीसांची गरज असल्याचा दावा राऊतांनी केलाय. मात्र यावर मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिलीय ती पाहूयात. फडणवीसांआधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. त्यात धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर फडणवीस दिल्लीत जाणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. आता फडणवीसांनी पुन्हा मोदींची भेट घेतली. आणि राजकारणात कोणतीच भेट ही केवळ चहा-नाश्त्यासाठी होत नाही. त्यामुळे मुंबईबाबत दिल्लीत काय शिजतंय याबाबत संबंध महाराष्ट्राला उत्सुकता लागलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Firing: गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचा थेट पोलीस आयुक्तांना फोन; तासाभरात १५ पथकं तयार, एक संशयित ताब्यात

एक फुटाच्या अंतरावरून टायगर श्रॉफच्या कारवर १० राऊंड फायर; हल्ल्याचा थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ Viral

पुण्यात खड्ड्यात पडून एका व्यक्तीचा मृत्यू, मनपाचा निष्काळजीपणा बेतला जीवावर? 8 महिन्यात खड्ड्यांमुळे 198 जणांचा बळी

'टेस्ला'च्या फ्लाईँग कारवर मीम्स व्हायरल, मस्क यांच्या निर्मितीला भारतीयांची मिश्किल दाद

Punjab Accident: भरधाव कारनं मनरेगा मजुरांना चिरडलं; 8 जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT