Pimpri Chinchwad Crime Saam tv
महाराष्ट्र

Pimpri Chinchwad Crime: प्रेयसीसोबत राहण्यासाठी पतीने पत्‍नीसोबत केले भयानक कृत्‍य

प्रेयसीसोबत राहण्यासाठी पतीने पत्‍नीसोबत केले भयानक कृत्‍य

गोपाल मोटघरे

Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवड शहरातील चिंबळी परिसरातील बनकरवस्ती येथे एका माथेफिरू पतीने आपल्या पत्नीवर चाकू हल्ला (Crime News) केला आहे. या हल्ल्यात पत्नी (Pimpri Chinciwad) गंभीर जखमी झाली आहे. (Tajya Batmya)

प्रेमप्रकरणातून पतीकडून पत्‍नीचा तर कधी पत्‍नीकडून पतीला जीवे मारले जाते. अशाच प्रकारचा प्रकार पिंपरी चिंचवड शहरातील चिंबळी परिसरात समोर आला आहे. लग्‍नानंतर संसार सुरू असताना प्रेयसीसोबत संबंध होते. यातूनच पत्‍नीवर चाकूने हल्‍ला केल्‍याचा प्रकार झाला आहे. या प्रकरणात आळंदी पोलीसांनी समीर लतिफ पठाण (वय २८) हा पतीवर आणि त्याच्या प्रेयसी विरोधात खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पतीसह प्रेयसी फरार

प्रेयसीसोबत आपल्याला एकत्र राहता यावे; यासाठी प्रेयसीसोबत मिळून स्वतः च्याच पत्‍नीवर पतीने चाकू हल्ला केला आहे. ह्या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली असुन तिच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. मात्र चाकू हल्ला करणारा आरोपी समीर पठाण आणि त्याची प्रेयसी अजूनही फरार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देशात आणखी एक वंदे भारत स्लीपर धावणार, मोदींच्या हस्ते उद्घाटन; कुठून-कुठे असणार प्रवास

Maharashtra News Live Update: माणगावच्या देवकुंड धबधब्यात दोन पर्यटक बुडाले

Palghar Fort : शौर्य अन् इतिहासाचा अनमोल वारसा, पालघरमध्ये वसलाय 'हा' भव्य किल्ला

Sleeping Problems: रोज ६ तासांपेक्षा कमी झोपता? शरीरावर होऊ शकतात 'हे' गंभीर परिणाम

Chanakya Niti : ऑफिसमध्ये जळणारे सहकारीही करतील कौतुक! चाणक्यांच्या या ७ नीती ठरतील यशाची गुरुकिल्ली

SCROLL FOR NEXT