Pnvel Girl Saam TV
महाराष्ट्र

Panvel Missing Girl : भीती खरी ठरली; पनवेलमधील बेपत्ता तरुणीचा मृतदेह आठवडाभरानंतर खाडीत सापडला

Crime News : प्रियांका तांडेल असं या १९ वर्षीय तरुणीचं नाव आहे.

साम टिव्ही ब्युरो

सचिन कदम

Panvel News :

पनवेलमधील आठवडाभरापासून बेपत्ता असलेल्या तरुणीचा मृतदेह सापडला आहे. प्रियांका तांडेल असं या १९ वर्षीय तरुणीचं नाव आहे. प्रियांकाचा मृतदेह रायगड जिल्ह्यातील वशेणी केळवणे खाडीत सापडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री 2 वाजता स्थानिक मच्छीमाराच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात दादर सागरी पोलिसांना यश आल आहे. पुढील कायदेशीर प्रक्रियेकरिता तरुणाचा मृतदेह पेण उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे.  (Latest Marathi News)

पनवेल तालुक्यातील कासारभाट येथील प्रियांका 23 ऑगस्टपासून बेपत्ता होती. तेव्हापासून तिचा शोध सुरू होता. प्रियांकाच्या मृत्यूचं नेमकं कारण काय याबाबत पोलीस अधिक तपास करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack: भारतामध्ये 99% वाढतोय हार्ट अटॅकचा धोका; वाचा मूळ कारण अन् धोके

ती सारखं I Love You म्हणायची, संतापलेल्या विवाहित तरूणाने मुलीचा गळा चिरला अन्...

Toll Plaza: केंद्राचा मोठा निर्णय! आता फक्त FASTag आणि UPIद्वारे भरता येणार टोल; रोख रक्कम पूर्णपणे बंद

Maharashtra Live News Update: खोपोलीतील मंगेश काळोखे हत्याकांड प्रकरणी फरार आरोपी भरत भगतला अटक

Shubman Gill: शहरात दूषित पाणी! शुभमन गिलने हॉटेलच्या रूममध्ये लावला ३ लाखांचा वॉटर प्युरिफायर

SCROLL FOR NEXT