Sushma Andhare
Sushma Andhare Saam tv
महाराष्ट्र

Sushma Andhare: सुषमा अंधारेंची पुन्हा वारकरी संप्रदायावर टिका; पेड किर्तनकार असा केला आरोप

भरत नागणे

पंढरपूर : शिवसेना (Shiv Sena) नेत्या सुषमा अंधारे यांनी वारकरी संप्रदायावर पुन्हा टिका केली आहे. किर्तनकार हे वारकरी संप्रदायाचे नसून ते मोहन भागवत (Mohan Bhagawat) संप्रदायाचे आहेत असे धक्कादायक विधान केले आहे. यामुळे सुषमा अंधारेंनी (Sushma Andhare) वादाचा तोंड फोडले आहे. (Tajya Batmya)

सुषमा अंधारे यांनी काही दिवसांपूर्वी असेच (Pandharpur) वारकरी संप्रदाय विषयी वादग्रस्त विधान करताना संतांनी रेड्यांना शिकविले. मात्र माणसांना शिकविले नाही, असे वक्तव्य केले होते. त्यावरून त्यांच्यावर बरीच टिका झाली होती. विविध वारकरी संघटनांनी आंद़ोलन ही केले होते. अशातच आज सुषमा अंधारे यांनी पुन्हा वारकरी संप्रदायाविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने आणखी खळबळ उडाली आहे.

ते किर्तनकार पेड

वारकरी संप्रदायाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा वाद अद्याप संपलेला नाही. अशात सुषमा अंधारे यांनी पुन्‍हा वाद निर्माण केला आहे. त्‍यांनी माझ्या विरोधात आंदोलन करणारे किर्तनकार हे पेड किर्तनकार असून ते मोहन भागवत संप्रदायाचे आहेत; असे वक्तव्य केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2024 Playoffs: केव्हा आणि कुठे रंगणार प्लेऑफचे सामने? तिकिटांची किंमत किती? वाचा एकाच क्लिकवर

Maharashtra Election Voting LIVE : घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत ३ जणांचा मृत्यू, अद्यापही काही जण अडकल्याची भीती

Lok Sabha Elections 2024: भाजपनं स्वीकारलं राहुल गांधींचं चर्चेचं चॅलेंज; भाजपकडून कोण करणार वादविवाद?

Maharashtra Rain: निवडणूक प्रचाराला पावसाचा फटका! ठाकरे आणि फडणवीस यांच्या सभा रद्द

Ghatkopar Hoarding Case: घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून ३ जणांचा मृत्यू, ४७ जणांना केलं रेस्क्यू; कंपनीवर गुन्हा, उच्चस्तरीय चौकशी होणार

SCROLL FOR NEXT