Maratha Kranti Morcha Saam tv
महाराष्ट्र

Maratha Kranti Morcha : अन्यथा चप्पलेने स्वागत; मराठा क्रांती मोर्चाचा भुजबळांना इशारा

Pandharpur News : ६ जानेवारीला पंढरपूरमध्ये ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत ओबीसी समाज मेळावा होणार आहे. या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर रामभाऊ गायकवाड यांनी छगन भुजबळ यांना हा इशारा

भारत नागणे

पंढरपूर : पंढरपुरात आल्यानंतर छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर (Chagan Bhujbal) तोंडसुख घेवू नये. अन्यथा त्यांचे चप्पलीने स्वागत करू: असा थेट इशारा मराठा क्रांती मोर्चाचे (Maratha Kranti Morcha) राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी दिला आहे. (Tajya Batmya)

मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील व छगन भुजबळ यांच्यात शाब्दिक वार सुरु आहेत. दरम्यान येत्या ६ जानेवारीला पंढरपूरमध्ये (Pandharpur) ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत ओबीसी समाज मेळावा होणार आहे. या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर रामभाऊ गायकवाड यांनी छगन भुजबळ यांना हा इशारा दिला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भुजबळ यांचं आम्ही गुलाबाचा हार घालून स्वागत करू, पण त्यांनी पंढरपुरात आल्यानंतर मनोज पाटील आणि इतर मराठा समाजाच्या नेत्यांवर तोंडसुख घेवून टिका करण्याचे टाळावे. अन्यथा गुलाबाचा हार नव्हे तर आम्ही चप्पलीने स्वागत करण्यास मागेपुढे पाहणार नाही; असा गंभीर इशारा ही गायकवाड यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Drug Party: नेस्को ड्रग्ज पार्टी प्रकरणात मोठी कारवाई, बॉलिवूड अभिनेत्रीला अटक

Priyadarshini Indalkar Photos: 'अगं तुझ्या एका नजरेने जीव झाला वेडापिसा' प्रियदर्शनीचे स्टायलिश फोटोशूट

Lawrence of Punjab: 'लॉरेन्स ऑफ पंजाब' वादाच्या भोवऱ्यात; रिलीजआधीच बंदीची मागणी; नेमकं कारण काय?

Maharashtra News Live Update: पुण्यात भाजपच्या महिला मोर्चाचे काँग्रेस पक्षाविरोधात आंदोलन

Diva - Chiplun Railway : कोकणवासीयांठी आनंदवार्ता! दिवा- चिपळूण विशेष मेमू धावणार, कधी आणि कुठून किती वाजता सुटणार? वाचा

SCROLL FOR NEXT