Pandharpur News Saam tv
महाराष्ट्र

Pandharpur News : विठ्ठल भेटीची इच्छा अपूर्ण राहिली, दर्शन रांगेत वृद्ध भाविकाला मृत्यूने गाठलं

Ashadi Wari News : घनश्याम भगवान भोसले या वृद्ध भाविकाचा मृत्‍यू झाला आहे.

भारत नागणे

पंढरपूर : आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी (Vitthal Rukmini) दर्शनासाठी मोठी गर्दी झाली आहे. दर्शनाची (Pandharpur) रांग तीन किलोमीटर अंतरावर गेली असून दर्शन रांगेत उभे असलेल्या वृद्ध भाविकाचा रात्री मृत्यू झाला. (Maharashtra News)

पंढरपूर येथे विठुरायाच्‍या दर्शनासाठी आलेले घनश्याम भगवान भोसले या वृद्ध भाविकाचा मृत्‍यू झाला. ही घटना रात्री स्कायवाॅकवर घडली. आषाढी एकादशी आता काही दिवसांवर आहे. यामुळे पंढरपुरात भाविकांची गर्दी वाढत आहे. यात विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी भाविकांच्‍या लांब रांगा लागल्‍या आहेत.

हृदयविकाराचा झटका

दरम्यान घन:शाम भोसले हे दर्शन रांगेत उभे असतानाच त्‍यांना हृदयविकाराचा झटका आला. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Acidity Remedies : वारंवार पित्ताचा त्रास होतोय? 'हा' १ उपाय समस्येतून करेल सुटका

Maharashtra News Live Update: लातूर जिल्ह्यात आजपासून हेल्मेट सक्ती, नियम मोडणाऱ्यांवर कारवाईला सुरुवात

Chest congestion: छातीत घट्ट पिवळा कफ साचलाय? हे 7 घरगुती उपाय करून पाहा, लगेच सैल होईल कफ

Accident : एक्सप्रेसवेवर भीषण अपघात! ट्रकला धडकून पिकअपचा चेंदामेंदा; ६ भाविकांचा मृत्यू, १४ गंभीर जखमी

Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, वैद्यकीय तपासणीला नकार; अंतरवाली सराटीत नेमकं काय घडतंय?

SCROLL FOR NEXT