Palghar Crime News Saam tv
महाराष्ट्र

Palghar Crime News: कार चालकाला हत्या करत फेकले; दोन आरोपी ताब्यात

Palghar News कार चालकाला हत्या करत फेकले; दोन आरोपी ताब्यात

साम टिव्ही ब्युरो

पालघर : भाड्याने घेतलेल्या कार चालकाची हत्या करत मृतदेह त्र्यंबकेश्वरच्या आंबोली घाटात फेकून कार घेऊन पसार झाले होते. यातील (Crime News) तीन पैकी दोघांना अटक करण्यात पालघर (Palghar) पोलिसांना यश आले आहे. (Breaking Marathi News)

पाच दिवसांपूर्वी पालघरमधील कार चालक आसिफ याची कार भाड्यावर घेऊन तीन आरोपींना घेवून नाशिकसाठी निघाले होते. मात्र रस्त्यातच या आरोपींनी चालकाची हत्या करून त्याचा मृतदेह त्र्यंबकेश्वरच्या आंबोली घाटात फेकला. हा प्रकार समोर आल्यानंतर कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीनंतर पालघर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. 

दोन आरोपी ताब्यात 

पोलिसांनी सूत्र हलवत आरोपींचा शोध घेतला. यातील पहिल्या आरोपीला ओडिसातून ताब्यात घेतले. तर दुसऱ्या आरोपीला महाराष्ट्रात चालत्या ट्रेनमधून अटक केली. या प्रकरणात तिसऱ्या आरोपीचा शोध पोलिसांकडून सुरू असून आर्टिका कार देखील ताब्यात घेण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बुलढाण्यातील वानखेड गावात ७३५ वर्षांपासून रक्षाबंधन साजरे होत नाही

Rain Update : महाराष्ट्रात पावसाचा लपंडाव! नागपूरसह 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट, जाणून घ्या हवामानाचा अंदाज

समृद्धी महामार्गावर मध्यरात्री दरोडा, धावत्या कारचे टायर फोडून कुटुंबाला लुटले; सोन्या-चांदीचे दागिने लंपास

भाजप नेत्याला उडवण्याचा प्रयत्न, आमदाराच्या घरावर ग्रेनेड फेकले, राजकारणात खळबळ

Ganpati Puja : दुर्वा की लाल जास्वंद, गणपतीला अधिक काय प्रिय? पूजा करण्यापूर्वी घ्या जाणून

SCROLL FOR NEXT