palghar market committee election results, mva wins, shivsena bjp loses seats saam tv
महाराष्ट्र

Palghar Market Committee Election Results : पालघर बाजार समिती निवडणूकीत भाजप, शिवसेनेच्या हाती भाेपळा; 'मविआ'चा झेंडा (पाहा व्हिडिओ)

राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीचे निकाल हाती येऊ लागले आहेत.

रुपेश पाटील

Palghar APMC Election Results : बुलढाणा जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाने शिंदे गटास माेठा धक्का दिला. या धक्क्यानंतर पालघर कृषी उत्पन्न बाजार समितीत देखील शिंदे गटासह भाजपला माेठा दणका बसला आहे. या बाजार समितीच्या सर्व जागांवर महाविकास आघाडीने वर्चस्व सिद्ध केले आहे. (Breaking Marathi News)

पालघर कृषी उत्पन्न बाजार समितीवर (palghar apmc election results) मविआने 17 जागांवर वर्चस्व प्राप्त केले. यापुर्वी झालेल्या छाननीत पंधरा जागा बिनविरोध झाल्या होत्या. शुक्रवारी झालेल्या व्यापारी अडते निवडणुकीत महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार निवडून आले. त्यामुळे पालघर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजप आणि शिवसेनेला एक ही जागा मिळवता आली नाही.

पालघर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीचा निकाल

महविकास आघाडी विजयी उमेदवार

हिम्मत जैन 117 मत

पंकज शहा 102 मत

पराभूत उमेदवार

निलेश राऊत 40 मत

चंद्र किशोर चौधरी 43 मत

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

Thackeray Brothers : ठाकरेंच्या लढ्याला दक्षिणेचा पाठिंबा, थेट मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक, म्हणाले प्रेरणादायी...

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

SCROLL FOR NEXT