saam tv
महाराष्ट्र

Pachora Viral Video: ओ प्रकाश भाऊ, कुदो मत! पण पाटील काही ऐकेना; पूर आलेल्या नदीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची उडी

Panchayat Worker Jumps into River : जारगाव येथील ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने हिवरा नदीत उडी घेतल्याची घटना घडलीय. कर्मचाऱ्याने नदीत उडी का मारली याचे कारण अजून स्पष्ट झालेले नाहीये.

Bharat Jadhav

  • पाचोरा शहरातील हिवरा नदीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने उडी घेतली.

  • प्रकाश पाटील असं त्या कर्मचाऱ्याचं नाव असून ते जारगाव ग्रामपंचायतीत कार्यरत होते.

  • कर्मचाऱ्याने नदीत उडी का मारली याचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही.

संजय महाजन, साम प्रतिनिधी

पाचोरा शहरातील हिवरा नदीत एका ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने नदीत उडी घेतल्याची घटना घडलीय. याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होताना दिसतोय. कर्मचाऱ्याने नदीत उडी का मारली याचे कारण समजले नाहीये. प्रकाश पाटील असं ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचे नाव आहे. प्रकाश पाटील हे जारगावातील ग्रामपंचायतचे कर्मचारी आहेत. प्रकाश पाटील यांनी दुथडी वाहत असलेल्या नदीत उडी का मारली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. व्हायरल झालेल्या व्हिडिओत उडी घेतलेली व्यक्ती वाहून जात असल्याचे दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नांदेडमध्ये अवकाळी पावसाची हजेरी

Satyajeet Tambe: सत्यजीत तांबे भाजपमध्ये जाणार का? विखे-पाटलांना नो इश्यू! आता थोरात मामांनीही केलं क्लिअर

Government Job: मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची संधी; पगार १.७७ लाख; अर्ज कसा करावा?

Buldhana News : अजित पवारांना मोठा धक्का; बाजार समितीच्या १३ सदस्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास प्रस्ताव, नेमकं काय घडलं?

Devmanus: 'मी संपणाऱ्यातील नाहीये…'; माधुरीला कोणी मारलं? 'देवमाणूस'मध्ये धक्कादायक ट्विस्ट

SCROLL FOR NEXT