Osmanabad: मांडूळाची तस्करी; सहा जणांच्या टोळीला अटक कैलास चौधरी
महाराष्ट्र

Osmanabad: मांडूळाची तस्करी; सहा जणांच्या टोळीला अटक

आरोपींविरुद्ध आनंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कैलास चौधरी

उस्मानाबाद - मांडूळाची Mandul तस्करी करणाऱ्या टोळीला उस्मानाबादच्या Osmanabad स्थानिक गुन्हे शाखेने रंगेहात पकडले आहे. अतिशय दुर्मिळ आशा मांडूळ जातीच्या सापाच्या तस्करीविषयी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे उस्मानाबाद-औरंगाबाद Aurangabad रोडच्या जवळ सापळा रचत पोलिसांनी Police ही कारवाई केली आहे.

हे देखील पहा -

यामध्ये सहा जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एक साडेतीन किलो वजनाचे चाळीस लाख रुपये किंमतीचे एक मांडूळ व एक जुनी वापरतील एर्टीगा गाडी असा एकूण सत्तेचाळीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. यामध्ये वन्यजीव प्राणी संरक्षण अधिनियमानुसार या टोळीतील आरोपींविरुद्ध आनंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास केला जात आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : 'लाडकी योजनेत 4900 कोटींचा घोटाळा'; 26 लाख लाडकीची नावं गायब? VIDEO

Budhaditya Rajyog: 12 महिन्यांनी शुक्राच्या राशीत बनणार पॉवरफुल बुधादित्य राजयोग; 'या' राशींचं नशीब बदलणार

स्वप्नात स्वतःचं लग्न पाहण्याचा स्वप्नशास्त्रानुसार काय अर्थ असतो?

भारत पीओके ताब्यात घेणार? राजनाथ सिंहांनी पाकिस्तानची झोप उडवली

Maharashtra: ओल्या दुष्काळग्रस्तांची 3164 रूपयांवर बोळवण? मदतीवरून आरोप-प्रत्यारोप सुरू

SCROLL FOR NEXT