Mumbai High Court Saam TV
महाराष्ट्र

Osmanabad Name Change : धाराशिव नाही उस्मानाबाद हेच नाव वापरा, उच्च न्यायालयाचे सरकारला निर्देश

धाराशिव नाही उस्मानाबाद हेच नाव वापरा, उच्च न्यायालयने सरकारला निर्देश

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

Osmanabad Name Change : धाराशिव नामांतर प्रकरणी एक मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला महत्वाचे निर्देश दिले आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्याचे व तालुक्याचे नाव हे धाराशिव न वापरता उस्मानाबाद वापरा, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. याप्रकरणी पुढील सुनावणी ही 6 जून रोजी होणार असल्याची माहिती मिळत आहे. (Latest Marathi News)

महसूल विभाग स्तरावर बदल होईपर्यंत उस्मानाबादचं नाव बदलणार नाही, अशी राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी उच्च न्यायालयात ग्वाही दिली आहे.

तत्पूर्वी औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्याबाबतच्या राज्याच्या प्रस्तावास काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने मंजुरी दिली. गृहमंत्रालयाने अधिकृत परिपत्रक जारी करत मान्यता दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

आशिया कप अवॉर्ड सेरेमनीत हायहोल्टेज ड्रामा, पाकच्या मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास नकार

SCROLL FOR NEXT