amravati, amravati accident, melghat saam tv
महाराष्ट्र

Melghat Accident : मेळघाटात भीषण अपघात; एक ठार, १५ गंभीर जखमी

आज सकाळच्या सुमारास झाला अपघात.

साम न्यूज नेटवर्क

- अमर घटारे

अमरावती : अमरावतीच्या (amravati) मेळघाटात (melghat) चार चाकी वाहनाचा भीषण अपघात (accident) झाला आहे. या अपघातात एक जण ठार झाला आहे तर १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना (injured) उपचारार्थ रुग्णालयात (hospital) दाखल करण्यात आलं आहे. (Melghat Accident News)

याबाबतची प्राथमिक माहिती अशी मेळघाटातील टेम्ब्रूसोडा जवळ एका वाहन रस्त्याच्या कडेला सुरक्षा भिंतीवरून खाली कोसळले. त्यावेळी वाहनातील लाेकांनी वाचवा वाचवा अशी मदत मागितली. यावेळी इथून जाणा-या वाहनांनी पाेलिसांना कळवलं.

या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच १५ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती पाेलिसांनी दिली. या अपघातात सुरेश जामुनकर (वय ३५ रा आढाव ,कुलंगणा) येथील असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. सर्व जखमींना अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सुट्ट्या संपल्या, बॅक टू वर्क! पुण्यातील सर्व महामार्गांवर मोठी वाहतूक कोंडी

Dev Diwali 2025: देव-दिवाळीला कोणत्या देवीची पूजा केल्याने मिळेल सुख-समृद्धी

Night Dinner Time: 2,3 आणि 4... रात्री झोपण्याआधी किती तास जेवले पाहिजे?

Dashavatar : 'दशावतार'ची जादू केरळमध्ये, दिलीप प्रभावळकरांचा चित्रपट मल्याळी भाषेत प्रदर्शित होणार

Gold Price Today: दिवाळी संपताच सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळे ११४०० रुपयांनी स्वस्त; वाचा आजचे दर

SCROLL FOR NEXT