Aurangabad, Crime News, Mother, Son Saam TV
महाराष्ट्र

Aurangabad Crime News : आईला मारहाण करणा-या काकाचा मुलानं काढला वचपा

अधिक तपास पाेलीस करीत आहेत.

साम न्यूज नेटवर्क

- नवनीत तपाडिया

औरंगाबाद : धामोरी येथे आईस (mother) मारल्याने तिच्या मुलाने (son) काकाचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेतील संशयित आराेपीस पाेलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे औरंगाबाद (aurangabad) जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. (aurangabad crime news)

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार खर्चासाठी पेन्शनचे पैसे देत नसल्याने तसेच आईला मारहाण केल्याने शाम साळवे याने त्याचे काका विनायक साळवे यांना मारहाण केली. आपल्या आईस मारहाण झाल्याची माहिती शाम याला समजली. त्यामुळे त्याने चिडून सिमेंटची चूल विनायक यांच्या डोक्यात घातली.

धामोरी शिवारात आपल्या चुलत्याचा खून केल्याने पाेलिसांनी पुतण्या श्याम साळवे यास अटक (arrest) केली आहे. अधिक तपास पाेलीस करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: 7 वर्षांनी बेपत्ता लेक घरी परतला! आई-वडिलांच्या आनंदाश्रूंनी फुललं घर

Gondhal Movie: ऑस्करच्या शर्यतीत मराठी चित्रपटाची एंट्री! 'गोंधळ'ची भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 2 हजाराच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर

Blast: नमाज पठण करताना मशिदीत भीषण स्फोट, १५ जणांचा मृत्यू

UPI पेमेंटला व्यापाऱ्यांचा विरोध; दुकानांवरील QR कोड हटवण्यास सुरुवात

SCROLL FOR NEXT