शरद पवार - Saam Tv
महाराष्ट्र

महाविकास आघाडी सरकारचे सगळं व्यवस्थित चाललंय - शरद पवार (पहा व्हिडिओ)

हे सरकार अत्यंत व्यवस्थित चाललं आहे. त्यातूनच हे सरकार पाच वर्षे टिकेल याबद्दल शंका नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मंगेश कचरे

बारामती : महाविकास आघाडी Maha Vikas Aghadi सरकार स्थापन करताना आम्ही काही मुद्यांवर एकत्र आलो. सरकार Government चालवताना काही प्रश्न निर्माण होत असतात. त्यावर मार्ग काढण्यासाठी यंत्रणा असावी अशी चर्चा झाली. या यंत्रणेत तिन्ही पक्षाचे नेते घेण्यात आले. त्यामध्ये अजित पवार Ajit Pawar, जयंत पाटील, सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण Ashok Chavan हे समन्वय साधण्याचं काम करतात.कुठल्याही महत्वाच्या धोरणात्मक प्रश्नासाठी हे सहा सहकारी एकत्र बसतात आणि त्यावर निर्णय घेत असतात. त्यामुळं हे सरकार अत्यंत व्यवस्थित चाललं आहे. त्यातूनच हे सरकार पाच वर्षे टिकेल याबद्दल शंका नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे NCP अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. No Problems in Mahavikas Aghadi Government Say Sharad Pawar

हे देखिल पहा

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याबाबत वारंवार संकेत दिले आहेत. याबाबत बोलताना पवार म्हणाले, "तीनही पक्षांची सरकारमधील भूमिका हा एक भाग आहे. तर राजकीय पक्ष म्हणून संघटनेचं काम वाढवणं ही दुसरी बाजू आहे. राजकीय पक्षाने संघटनात्मक शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करणं हे स्वाभाविक आहे. त्यामुळे हा प्रयत्न करण्यासंदर्भात आमच्या सर्व पक्षांचं सामंजस्य आहे. यात कुठलेही मतभेद नाहीत,''

लोकप्रतिनिधींना नागरी बँकांची पदे भूषविता येणार नाहीत, असा नवा आदेश भारतीय रिझर्व बँकेने काढला आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. याबाबत बोलताना ही अर्थकारणावर आणि संबंधित संस्थांवर नियंत्रण असणारी संस्था. धोरणात्मक निर्णय घेतला असेल तर त्याची माहिती घ्यावी लागेल.. परंतू त्यांनी काही निर्णय घेतला असेल तर तो स्वीकारावाच लागेल, असेही पवार म्हणाले.

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HBD Ranveer Singh : बॉलिवूडचा बाजीराव किती कोटींचा मालक?

Ashadhi Ekadashi Marathi Wishes: पाऊले चालती पंढरीची वाट...आषाढी एकादशी निमित्ताने प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

SCROLL FOR NEXT