Nitesh Rane saam tv
महाराष्ट्र

Nitesh Rane : सांगून त्या 'पीआय'चा कार्यक्रम करणार : नितेश राणे

पाटण येथे आज नितेश राणे हे हिंदु आक्राेश माेर्चासाठी आले हाेते.

ओंकार कदम

Nitesh Rane : राज्यातील काही पाेलिस निरीक्षक हे आजही महाविकास आघाडीचे सरकार असल्या सारखं वागत आहेत. काही पाेलिस (police) अधिकारी हे हिंदु विराेधी भुमिका घेत असल्याची तक्रार आमच्यापर्यंत आली आहे. त्या सर्वांची नावे आम्ही गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यापर्यंत पाेहचविणार आहाेत. त्या सर्व पाेलिस निरीक्षकांचा सांगून (फडणवीसांना) कार्यक्रम करणार असे भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आज सातारा येथील पत्रकार परिषदेत नमूद केले. (Breaking Marathi News)

सातारा जिल्ह्यातील पाटण येथे आज हिंदूत्ववादी संघटनांतर्फ आक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर आमदार नितेश राणे हे सातारा शहरात आले. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले हिंदुवरील अत्याचार वाढले असल्याने मोर्चा काढला आहे. अजुन काही पोलिस (police) अधिकाऱ्यांना वाटते महाविकास आघाडीचे (mva) सरकार आहे.

राणे म्हणाले फलटण, महाबळेश्वर, सातारा, पाचगणी येथील पोलिस खात्यातले काही अधिकारी हिंदू विरोधी भूमिका घेत आहेत. त्याबाबत आमच्या कानावर तक्रारी आल्या आहेत. गृहमंत्री फडणवीस यांना संबंधितांच्याबद्दल आम्ही सांगणार आहाेत असेही राणेंनी नमूद केले. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम, अधिकारी-अंमलदारांचा मोठा सहभाग

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

National Highway आणि Expressway मार्गांवर वाहनधारकांना मिळणार 'या' खास सुविधा; NHAI कडून प्रादेशिक कार्यालयांना निर्देश

Hair Care: केस ड्राय-फ्रिजी झालेत? मग सॉफ्ट केसांसाठी आठवड्यातून १ वेळा लावा हा घरी तयार केलेला हेअर मास्क

SCROLL FOR NEXT