netaji shubhash chandra bose high school koynanagar 
महाराष्ट्र

सुभाषचंद्र बाेस हायस्कूलवर संकट; सुरक्षिततेचे उपाय सुरु

ओंकार कदम

सातारा : सातारा जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने कोयनानगर विभागात अनेक ठिकाणी भुसखलन झाले. मिरगाव, बाजे, गोकुळनाला, हुंबरळी या गावांवर अस्मानी संकट कोसळल्या नंतर या गावांतील लोकांना कोयनानगर येथील नेताजी सुभाषचंद्र हायस्कूल येथे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले होते. मात्र या हायस्कूललाच भूस्खलनाचा फटका बसला आहे.

या हायस्कूलच्या कार्यालयाच्या पाठी मागील बाजूस सुमारे २५ ते ३० फूट मोठे भगदाड पडले आहे netaji shubhash chandra bose high school koynanagar. जमिनीखालून माती वाहून गेल्याने हे मोठे भगदाड पडले. या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

सध्या प्रशासनाने या कार्यालयाचे भगदाड मुजवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची बैठक

Monsoon Sweating : पावसाळ्यात जास्त घाम का येतो? यावर उपाय काय?

When to do heart checkup: भारतातील 30% मृत्यू हार्ट अटॅकमुळेच! धोका टाळण्यासाठी कोणत्या टेस्ट करणं गरजेचं आणि कधी?

Vice President Election : उपराष्ट्रपतींची निवडणूक कशी होते? नेमकी प्रक्रिया काय असते? जाणून घ्या सविस्तर

UPI Payment: आता पिनशिवाय होणार UPI पेमेंट, फक्त तुमच्या फेस लॉकने

SCROLL FOR NEXT