NCP Ajit Pawar Group Candidate List Maharashtra Vidhan Sabha Election: Saamtv
महाराष्ट्र

Ajit Pawar Candidate List: ब्रेकिंग! अजित पवार गटाची पहिली यादी जाहीर; बारामतीचा सामना ठरला; ३८ जणांची नावे

NCP Ajit Pawar Group Candidate List Maharashtra Vidhan Sabha Election: विधानसभा निवडणुकांच्या घडामोडींना वेग आला आहे. भाजप, शिवसेना शिंदे गटानंतर आज राष्ट्रवादी अजित पवार गटाची उमेदवारी यादी जाहीर होत आहे. बारामतीमधून अजित पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Gangappa Pujari

रुपाली बडवे, मुंबई

NCP Ajit Pawar Group Candidate List Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकांच्या घडामोडींना वेग आला आहे. भाजप, शिवसेना शिंदे गटानंतर आज (बुधवार, ता. २३) राष्ट्रवादी अजित पवार गटाची उमेदवारी यादी जाहीर होत आहे. बारामतीमधून अजित पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्यासह छगन भुजबळ, नरहरी झिरवळ, धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादीच्या मुख्य नेत्यांचा यामध्ये समावेश आहे. एकूण ३८ जणांचा या पहिल्या यादीमध्ये समावेश आहे.

अजित पवार गटाची संपूर्ण यादी

  • बारामती - अजित पवार

  • येवला - छगन भुजबळ

  • आंबेगाव - दिलीप वळसे पाटील

  • कागल - हसन मुश्रीफ

  • परळी - धनंजय मुंडे

  • दिंडोरी - नरहरी झिरवाळ

  • अहेरी - धर्मरावबाबा आत्राम

  • श्रीवर्धन - आदिती तटकरे

  • अंमळनेर - अनिल पाटील

  • उदगीर - संजय बनसोडे

  • अर्जुनी मोरगाव - राजकुमार बडोले

  • माजलगाव - प्रकाश दादा सोळंके

  • वाई - मकरंद पाटील

  • सिन्नर - माणिकराव कोकाटे

  • खेड आळंदी - दिलीप मोहिते

  • अहमदनगर शहर - संग्राम जगताप

  • इंदापूर - दत्तात्रय भरणे

  • अहमदपूर - बाबासाहेब पाटील

  • शहापूर - दौलत दरोडा

  • पिंपरी - अण्णा बनसोडे

  • कळवण - नितीन पवार

  • कोपरगाव - आशुतोष काळे

  • अकोले किरण लहामटे

  • वसमत - चंद्रकांत नवघरे

  • चिपळूण - शेखर निकम

  • मावळ - सुनील शेळके

  • जुन्नर - अतुले बेनके

  • मोहोळ - यशवंत विठ्ठल माने

  • हडपसर - चेतन तुपे

  • देवळाली - सरोज अहिरे

  • चंदगड - राजेश पाटील

  • इगतपुरी - हिरामण खोसकर

  • तुमसर - राजू कोरमेर

  • पुसद - इंद्रनील नाईक

  • अमरावती शहर - सुलभा खोडके

  • नवापूर - भरत गावित

  • पाथरी - निर्माला उत्तमराव विटेकर

  • मुंब्रा कळवा - नजीब मुल्ला

बारामतीमध्ये काका विरुद्ध पुतण्या?

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अजित पवार बारामतीमधून लढणार नसल्याची चर्चा होती. याठिकाणी नवा उमेदवार देऊ, असा दावाही अजित पवार यांनी केला होता. मात्र आजच्या उमेदवारी यादीमध्ये अजित पवार हे बारामतीमधून लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार हे बारामतीत निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. त्यांना शरद पवार गटाने एबी फ्रॉमही दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे बारामतीमध्ये काका विरुद्ध पुतण्या अशी लढत होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाच्या मुख्यप्रवेशद्वारासमोर भीषण अपघात,२ वर्षीय मुलीचा मृत्यू तर ११ वर्षीय मुलगा गंभीर जखमी

Vashi Toll Accident : वाशी टोल नाक्यावर भंयकर अपघात, नवरा-बायकोचा जागीच मृत्यू, नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: अमरावतीमध्ये भीषण अपघात झाला, टोमॅटोने भरलेला पिकअप उलटला

Mumbai Bomb Threat: मुंबईला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला अटक, उत्तर प्रदेश कनेक्शन उघड

Malpua Recipe: सण-उत्सवासाठी घरच्या घरी मऊसर आणि रसाळ मालपुवा कसा बनवायचा? वाचा स्टेप बाय स्टेप रेसिपी

SCROLL FOR NEXT