navneet rana Saam Tv
महाराष्ट्र

Uddhav Thackeray: 'ठाकरे सरकार विरोधात बोलाल, गुन्हा दाखल झालाच समजा'

खासदार नवनीत राणा लाेकभेत झाल्या आक्रमक. महाराष्ट्र सरकारच्या चुकीच्या वागण्याचा वाचला पाढा.

अरुण जोशी

अमरावती : छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्या हटवल्याचा राग म्हणून पालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केल्याने आमदार रवी राणांसह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र शाईफेक करते वेळी रवी राणा (ravi rana) हे अमरावतीत नव्हते असा दावा खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत (loksabha) बोलताना केला आहे. यावेळी राणा (navneet rana) यांनी आपल्या भाषणातून महाराष्ट्र सरकावर राेष व्यक्त केला.

ज्या वेळी घटना घडली त्यावेळी रवी राणा हे विमानप्रवास करत होते. मात्र रात्री मुख्यमंत्री कार्यालयातुन आदेश आल्यावर त्यांच्यावर कलम ३०७ नूसार गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला. महाराष्ट्र सरकार चुकीचं वागत अशी भावना खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत भाषणातून व्यक्त केली.

खासदार नवनीत राणा यांनी ठाकरे सरकार विरोधात जे बोलणार त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात. महाराष्ट्रात संविधानाची हत्या केली जात आहे असा गंभीर आरोपही नवनीत राणा यांनी यावेळा केला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Prajakta Mali Photos: प्राजक्ता माळीचे टॉप 10 फोटो, जे तुम्ही कधीच पाहिले नसतील

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

SCROLL FOR NEXT